asaduddin owaisi Criticized Narendra Modi
Waqf Amendment Bill : “मोदी सरकार मुस्लिम विरोधी”, ओवैसी यांची बोचरी टीका, विधेयकाबाबत म्हणाले, “देश..”

Waqf Amendment Bill यावरुन लोकसभेत चर्चा सुरु झाली आहे. सत्ताधारी पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला आहे तर विरोधी खासदारांनी जोरदार…

Asaduddin Owaisi Video Shocks People AIMIM Supporting Modi
ओवेसींच्या नव्या Video ने निकालाच्या दिवशी खळबळ; नरेंद्र मोदींचं नाव घेत व्यक्त केली मोठी आशा, दुसरी बाजू पाहिलीत का?

Owaisi Supporting Modi Viral Video: लोकसभेच्या मतदानाच्या वेळी ओवेसी यांच्या मतदारसंघात मतदारांना धक्काबुक्की करून केंद्रातील अधिकाऱ्यांनीच बटण दाबले असे सांगणारा…

Madhavi Latha will defeat Asaduddin Owaisi in Hyderabad Said Exit Polls
Exit Poll Result 2024: हैदराबादमध्ये भाजपाच्या माधवी लता करणार ओवैसींचा पराभव, ‘या’ एक्झिट पोलने वर्तवला अंदाज

Lok Sabha Election Result Exit Poll 2024: हैदराबादमध्ये यंदा असदुद्दीन ओवेसी यांच्यापुढे भाजपाच्या माधवी लता यांचं आव्हान आहे, त्या निवडून…

Navneet rana on akbaruddin owaisi
Video: “तुम्हाला १५ मिनिटं लागतात, आम्ही १५ सेकंदातच…”, नवनीत राणांची ओवेसी बंधूंवर टीका

हैदराबादच्या भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी ओवेसी बंधूंवर जोरदार टीका केली.…

pune, aimim party, All India Majlis-e-Ittehadul Muslimeen, asaduddin owaisi, aimim president asaduddin Owaisi, asaduddin Owaisi in pune, asaduddin Owaisi public meeting pune,
‘एमआयएम’ची पुण्यातील ताकद दिसणार; ७ मे रोजी असदुद्दीन ओवेसी घेणार सभा

सुंडके यांच्या प्रचारासाठी ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची ७ मे रोजी पुण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद…

Asaduddin Owaisi Akola
“महाराष्ट्रातून चार मुस्लीम खासदार लोकसभेत पाठवा,” असदुद्दीन ओवेसी यांचे आवाहन; म्हणाले, “धर्मातून नेतृत्व निर्माण झाले तरच…”

केवळ मत देणारे न राहता मत घेणारे नेतृत्व समाजातून निर्माण झाले पाहिजे. महाराष्ट्रातून चार मुस्लीम खासदार लोकसभेत पाठवण्याचा निर्धार करा,…

Akbaruddin Owaisi Elected Telangana Pro-Tem Speaker
Telangana : ‘रेवंत रेड्डीही MIM ला घाबरतात’, भाजपा आमदाराचा ओवेसींकडून शपथ घेण्यास विरोध

Akbaruddin Owaisi Appointed Telangana Pro-tem Speaker : अकबरूद्दीन ओवेसी यांना तेलंगणा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनविण्यात आले आहे. इतर आमदारांना शपथ…

MP Asuddin Owaisi
भाजप नेत्यांचे हात खासदार असुद्दीन ओवेसींच्या हातात!

भाजप आणि एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांचे राजकीय मतभेद टोकाला गेल्याचे पदोपदी दिसून येते. हे दोन्ही पक्ष धार्मिक भावनांचे राजकारण…

Owaisi supports Modi
नवीन संसदेच्या उद्घाटनासाठी ओवैसींचा मोदींना पाठिंबा, पण घातली ‘ही’ एकच अट….!

संसदेचे संरक्षक हे लोकसभा अध्यक्ष असतात. त्यामुळे त्यांनीच नवीन संसदेचे उद्घाटन करावे. लोकसभा अध्यक्षांनी उद्घाटन केल्यास आम्ही पाठिंबा देऊ, अशी…

AIMIM , Asaduddin Owaisi, Maharashtra, Muslim community
एमआयएमचा विचार राज्यातील मुस्लीम समाजाला मान्य होईल का?

महाराष्ट्रातील मुस्लीम समाज टोकाचा कडवा किंवा कर्मठ नाही, असे असताना एमआयएमचा जहाल विचार या समाजाला पटेल का?

AIMIM , Maharashtra , support, Asaduddin Owaisi
‘एमआयएम’ला राज्यात अल्पसंख्याक समुदायाचा किती पाठिंबा मिळणार ?

राज्यात एमआयएमच्या कडवट प्रचाराला राज्यातील मुस्लीम समाज कितपत पाठिंबा देईल यावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल.

sanjay raut on veer savarkar death anniversary 2023
Veer Savarkar: “सावरकरांना भारतरत्न द्या, म्हणजे अपमान करणाऱ्यांची…”, संजय राऊतांचा इशारा कुणाकडे?

Veer Savarkar Punyatithi 2023: सावरकरांना भारतरत्न द्या अशी आम्ही मागणी केली की, त्यांच्या तोंडाला फेस येतो, अशी टीका संजय राऊत…

संबंधित बातम्या