Page 4 of ओवेसी News

Raj Thackeray on owaisi brothers
ओवेसी बंधूंनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत राज ठाकरे संतापले; म्हणाले, “यांच्यासारखे दळिद्री…”

राज यांनी ओवेसी बंधूंपैकी एकाने गणपती आणि लक्ष्मीचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केल्याचा संदर्भ आपल्या भाषणात दिला.

ncp leader Chhagan Bhujbal
“टिपू सुलतान लढले हा इतिहास आहेच पण…”, असदुद्दीन ओवैसींच्या ‘त्या’ वक्तव्यावर छगन भुजबळांचा पलटवार

राज्यातील खड्ड्यांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर छगन भुजबळांनी निशाणा साधला आहे

Owaisi Bilkis Bano BJP Supreme Court
Bilkis Bano Case: ‘दोषी ब्राह्मण असून चांगले संस्कार’ म्हणणाऱ्या भाजपा आमदारावर ओवेसी संतापले; म्हणाले “नशीब गोडसेला…”

गुजरात असो अथवा कठुआ, भाजपा नेहमीच बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभी राहते, ओवेसींचा आरोप

Opposition slams PM Modi
मोदींची कृती असंवैधानिक, संघराज्यवादाच्या विरोधात असल्याची ओवेसींची टीका; राष्ट्रीय बोधचिन्हाच्या अनावरण सोहळ्यातील पूजेवरही आक्षेप

“संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असतात. इथं विरोधी पक्षाचे नेते कुठे आहेत? माझ्या मते हे काही भाजपाचं कार्यालय नाही,” असं…

AIMIM chief Owaisi
Udaipur Killing: उदयपूरमधील हत्या प्रकरणावर ओवेसींची पहिली प्रतिक्रिया; नुपूर शर्मांचा उल्लेख करत म्हणाले, “जे झालं त्याचा…”

उदयपूरमध्ये एका टेलरच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी त्याच्या तलवारीने वार करुन त्याची हत्या केली.

Sambhajinagr
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील सभेपूर्वी शिवसेनेकडून ध्रुवीकरण, रझाकारीचा उल्लेख करत एमआयएमवर हल्ला

भाजप व मनसेच्या हिंदुत्वापेक्षा आपले हिंदुत्व वेगळे आणि रझाकारांशी लढणारे असल्याचा आक्रमक संदेश देत महापालिका निवडणुकीपूर्वी ध्रुवीकरणाची खेळी शिवसेना खेळत…

asaduddin owaisi on gyanavapi mosque
ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा; ओवैसी म्हणाले, “आता पुन्हा एकदा मशीद…”

हिंदूंचे वकील मदनमोहन यादव यांनी असा दावा केला आहे, की मशिदीत नमाजाआधी हात धुण्याचे स्थळ म्हणजे ‘वझुखाना’ येथे सर्वेक्षण पथकाला…

“ठाकरे सरकारमध्ये हनुमान चालीसा म्हटली तर कारवाई आहे, परंतु…” – फडणवीसांनी साधला निशाणा!

औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी देखील केली आहे.

काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणाबाबत न्यायालयाच्या आदेशावर ओवेसींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केली आहे.

“हिंदू समाजात देखील काही ओवेसी निर्माण करण्यात आले आहेत, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात…”

‘नवहिंदू’च्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना शिवसेना नेते संजय राऊत यांचं आणखी एक विधान; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.

VIDEO : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत ओवेसींनी केलं भाकीत म्हणाले, “७ तारखेच्या रात्री किंवा १० मार्चला सकाळी…”

“…आणि बिचारे भाजपाचे भक्त म्हणतात की नाही नाही मोदींनी योग्यचं केलं?” असंही ओवेसींनी बोलून दाखवलं.