पी. चिदंबरम

पी. चिदंबरम (P-Chidambaram)हे भारताचे माजी अर्थमंत्री आहेत. ते १० जून २०२२ पासून लोकसभेचे सदस्य म्हणून कामकाज पाहत आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या पी. चिदंबरम यांचज जन्म १६ सप्टेंबर १९४५ रोजी तमिळनाडूमध्ये झाला. त्यांनी विज्ञान शाखेतून शिक्षण घेत पदवी मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण मद्रास लॉ कॉलेज येथून घेतले. पुढे त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए केले.

१९८४ मध्ये त्यांनी वकील म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याच वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तमिळनाडूच्या शिवगंगा मतदारसंघातून ते लोकसभेवर (कनिष्ठ सभागृह) निवडून आले. त्यांनी अर्थमंत्री म्हणून चार वेळा शपथ घेतली आहे. २०१७ ते २०१८ या काळात त्यांनी गृहविभागातील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.Read More
समोरच्या बाकावरून: आपण विवेकाच्या आवाजासोबत आहोत? प्रीमियम स्टोरी

पंतप्रधान मोदींनी शेक्सपियर वाचला असेलही किंवा नसेलही पण त्यांनी ‘मैत्रीत खुशामत असते’ हे शेक्सपियरच्या हेन्री सहावा या नाटकामध्ये असलेल्या वाक्यातील सत्य…

Donald Trump, america, Donald Trump latest news,
समोरच्या बाकावरून : ट्रम्प जगाला कुठे नेऊन ठेवणार? प्रीमियम स्टोरी

ट्रम्प, पुतिन आणि क्षी हे जगातील, हुकूमशाही प्रवृत्तीचे राज्यकर्ते एकत्र येऊन वेगवेगळे प्रदेश बळकावतील, ही शक्यता नाकारता येत नाही. या…

parliamentary constituency delimitation
समोरच्या बाकावरून : मतदारसंघ पुनर्रचनेचा पेच

जागांच्या पुनर्वाटपातून कोणत्याही राज्याच्या जागांची संख्या कमी केली जाणार नाही की वाढवली जाणार नाही, हे साध्य करायचे असेल तर ते…

स्वपक्षातले नेतेच ठरतायत काँग्रेससाठी डोकेदुखी…

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) या विधानाला दुर्दैवी म्हटलं आहे. अशा प्रकारच्या वादाचा सामना करायची काँग्रेसची ही काही पहिलीच वेळ…

List of Finance Ministers of India
Finance Ministers of India : १९४७ ते २०२४ पर्यंत केंद्रीय अर्थमंत्री हे पद कुणी कुणी भुषवलं आहे तुम्हाला माहीत आहे का?

भारतात आत्तापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून कामकाज केलं आहे. जाणून घेऊ याच नेत्यांबाबत.

narayana murthy L and T chairman Subrahmanyan
समोरच्या बाकावरून : ७० आणि ९० तासांचे गौडबंगाल!

नारायणमूर्ती आणि सुब्रह्मण्यम या दोघांनाही त्यांच्याकडे असलेली संपत्ती वारशाने मिळाली नाही. तसेच कर्मचारी/औद्याोगिक कामगारांप्रमाणे त्यांना वेतन किंवा पगार मिळत नाही.

article about ugc revises vice chancellor selection process
समोरच्या बाकावरून : मांजराच्या पावलांनी ती येते आहे…

आधीही कुलगुरूंची अंतिम निवड कुलपति/ राज्यपालच करायचे, तरी राज्यपाल राज्य सरकारच्या ‘मदत आणि सल्ल्यानुसार’ निर्णय घ्यायचे.

s jaishankar, ashwini vaishnaw
समोरच्या बाकावरून : आजचा विकास काँग्रेसच्या पायावर!

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव हे दोघेही शहरी, सुशिक्षित आणि मृदुभाषी आहेत.

Loksatta samorchya bakavarun Make America Great Again Announcement Donald Trump America Stock Market
समोरच्या बाकावरून: अमेरिकेच्या नव्हे, ट्रम्प यांच्या स्वार्थासाठी…

‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या ट्रम्प यांच्या घोषणेमुळे ही पृथ्वी अधिक सुंदर, अधिक सुरक्षित किंवा अधिक समृद्ध होण्याची काही तरी…

maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका

कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा या राज्यांच्या दरडोई उत्पन्नाच्या तुलनेतही महाराष्ट्र पिछाडीवर गेल्याची टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी…

america election
समोरच्या बाकावरून : आता निवडणुकीचे ट्रम्प प्रारूप?

स्त्रीद्वेषी, वर्णद्वेषी, अपमानास्पद आणि फूट पाडणारी भाषा वापरणारे ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. आता हेच ‘ट्रम्प प्रारूप’…

india china
समोरच्या बाकावरून: आपली बडबड आणि चीनचा धोरणीपणा

आपल्याला जे यश मिळाले त्याचा दिंडोराच जास्त वाजला. अगदी अमेरिका आणि चीनपेक्षा जास्त. आणि त्यांच्या तुलनेत आपले यश कुठेच मोजता…

संबंधित बातम्या