Page 16 of पी. चिदंबरम News

‘उद्योगांनी व्यावसायिक शत्रुत्त्व राजकीय आखाडय़ावर आणू नये’

अमेरिका आणि भारताच्या उद्योगक्षेत्रांनी समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे कळकळीचे आर्जव करून, परस्परातील उद्योजकीय शत्रुत्वाला राजकीय आखाडय़ावर स्थान दिले…

कर्जबुडवे अर्थमंत्र्यांच्या रडारवर! बँकांना कठोर कारवाईचे आदेश

बँकिंग प्रणालीतील वाढत्या कर्जथकीताबद्दल चिंता व्यक्त करीत अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी मोठय़ा कर्जबुडव्यांवर लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्यावर कारवाई करा,…

प्रकल्पांसमोरील अडथळे लवकरच दूर सारणार

गतिमंद अर्थव्यवस्थेचे मुख्य कारण हे मंदावलेली उद्योगनिर्मिती असून, अर्थव्यवस्थेच्या वेगात अडथळे ठरणाऱ्या प्रकल्प-कोंडीला येत्या काही दिवसात मोकळे केले जाईल, अशा…

मोदींचे व्यक्तिमत्त्व समाजात दुही निर्माण करणारे

नरेंद्र मोदी हे समाजात दुही निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व असून, गुजरातचा विकास अतिरंजित पद्धतीने मांडला जात असल्याचा आरोप अर्थमंत्री पी. चिदम्बरम…

विपर्यासातून अनर्थ!

अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हचे प्रमुख बेन बर्नान्के यांच्या विधानांचा पुन्हा एकदा चुकीचा अर्थ भांडवली बाजारांनी घेतला असून केवळ भारतीयच…

आठ टक्के वृद्धिदराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पायाभूत विकासाला पूरक नव्या वित्तीय उत्पादनांची गरज- चिदम्बरम

देशाने आठ टक्क्यांचा वृद्धिदर गाठायचा झाल्यास, पायाभूत क्षेत्राचा विकास आवश्यक ठरेल आणि त्याला पूरक अशा ‘इन्फ्रास्ट्रक्चर डेट फंड (आयडीएफ)’सारख्या नव्या…

‘वन डे’ सामन्याप्रमाणे अर्थव्यवस्थेत झटपट सुधार दिसणे अशक्य

अर्थसुधाराची प्रक्रिया कसोटी क्रिकेट खेळणे वा पाहण्यासारखी आहे. हा काही एकदिवसीय क्रिकेटसारखा खेळ नव्हे तर एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे,…

आर्थिक सुधारणा ‘वन-डे’ सामन्यासारख्या नसतात – चिदंबरम

आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम क्रिकेटमधील एक दिवसीय सामन्यासारखा नसतो, या शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आपल्या टीकाकारांचा गुरुवारी समाचार घेतला.

ग्राहकांना सुवर्णखरेदीपासून परावृत्त करा

आयातीला आलेले उधाण फार काळ टिकणार नाही़ त्यामुळे बँकांनी त्यांच्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री…

दलित नवउद्योजकांसाठी ५०० कोटींचे भांडवली ‘साहस-बळ’

मागास समाजघटकांतील उद्योजकीय स्वप्नाला केवळ भांडवलाअभावी मुरड घातली जाऊ नये, यासाठी साहस भांडवलाची तजवीज करणाऱ्या आणि या वंचित घटकांतील नवउद्योजकांना…

वित्तीय तूट भरून काढणे सहज शक्य ; अर्थमंत्र्यांचा आशावाद

आगामी २०१३-१४ आर्थिक वर्षांतील वित्तीय तुटीचे ४.८ टक्क्यांचे उद्दिष्ट खर्चामध्ये कोणतीही कपात न करता पूर्ण करणे सहज शक्य आहे, अशी…

सोन्यात पैसा गुंतवू नका, हे आता बॅंकांनीच ग्राहकांना सांगावं – चिदंबरम

सोन्यात गुंतवणूक करू नका, असा सल्ला बॅंकांनी त्यांच्या ग्राहकांना दिला पाहिजे, असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी सांगितले.