अर्थमंत्र्यांचे मतानुदान!

तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुका आणि मध्यमवर्गीयांबरोबरच उद्योग क्षेत्राचीही असलेली नाराजी अशा कात्रीत सापडलेल्या केंद्र सरकारने सोमवारी हंगामी अर्थसंकल्प सादर करताना…

यूपीएने अवघड स्थितीतून अर्थव्यवस्था सावरली – चिदंबरम

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणांचा समावेश असलेला हंगामी अर्थसंकल्प मांडल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी फेटाळली.

तिजोरीत येणाऱ्या प्रत्येक रुपयातील २५ पैसे उधारीचे!

अर्थमंत्री पी. चिदम्बरम हे २०१३-१४ करिता वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ४.६ टक्क्य़ांवर नियंत्रित राखण्यास सफल ठरले असतानाच, आगामी…

अर्थही हंगामीच..

ज्या काही करसवलती आदी या हंगामी अर्थसंकल्पात प्रस्तावित केल्या आहेत त्या चार महिन्यांनंतर राहतीलच असे नाही. पुढेही राहतील त्या महसुली…

व्यक्तीकेंद्रीपणा आणि लोकप्रियतेने प्रशासन चालणार नाही; पी.चिदंबरम यांचा मोदींवर पलटवार

केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी आज (सोमवार) लोकसभेत हंगामी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी…

बँक नफा कर्मचाऱ्यांवर ओवाळण्यासाठी नाही; अर्थमंत्र्यांचा संपकऱ्यांच्या वेतनवाढीस नकार

सार्वजनिक बँका कोटय़वधींचा निव्वळ नफा कमावितात म्हणजे तो कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वाढीव वेतनावर खर्च करण्यासाठी आहे,

बँकांच्या नफ्याच्या आधारे कर्मचा-यांची वेतनवाढ करणे अशक्य- पी. चिदंबरम

बँकांच्या नफ्यातील संपूर्ण हिस्सा हा कर्मचा-यांच्या वेतनवाढीसाठी उपयोगात आणणे शक्य नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले.

खाप पंचायतीच्या मुद्द्यावरून चिदंबरम यांची केजरीवालांवर कुरघोडी

राजकीय पक्षांना एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी खाप पंचायतीच्या रूपाने नवीन खाद्य मिळाले आहे. खाप पंचायतींवर बंदी घालण्याची कोणतीही गरज नसल्याचे वक्तव्य…

तामिळनाडूच्या आर्थिक प्रगतीचे चिदंबरम यांच्याकडून कौतुक

देशातील पैशाच्या वापराचा अथवा व्यवहारांचा अभ्यास करणे, हा लोकांसाठी अर्थशास्त्र शिकण्याचा उत्तम मार्ग असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले.

देशातील करप्रणालीबाबत विदेशात चिंता..

जागतिक गुंतवणूकदारांमध्ये असलेल्या करविषयक साशंकता दूर करताना, अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी देशात स्थिर आणि सुस्पष्ट करप्रणाली असल्याचा दावा केला

भ्रष्टाचारासंबंधी आत्यंतिक वाईट अवस्था नाही-चिदंबरम्

घटनात्मक यंत्रणांनी भ्रष्टाचारासंबंधी व्यापक बोलबाला केलेला असला तरी, यूपीएच्या राजवटीत भ्रष्टाचारासंबंधी वाटते तितकी परिस्थिती वाईट नाही,

मोदींबाबतचे प्रश्न जेटलींनी का टाळले?

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना भाजप नेते अरुण जेटली यांनी सोयीस्कर बगल दिल्याचा आरोप

संबंधित बातम्या