Page 3 of पी. व्ही. सिंधू News
२१ ते २७ ऑगस्ट दरम्यान ग्लासगो शहरात रंगणार स्पर्धा
चौथ्या मानांकित चीनच्या सिझियान वांगने सातव्या मानांकित सिंधूवर २१-१६, २१-१८ असा विजय मिळवला.
पी. व्ही. सिंधूचे इंडोनेशिया बॅडमिंटन स्पध्रेच्या तिसरी फेरीत आव्हान संपुष्टात आले.
भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला पायाच्या दुखापतीमुळे अनेक स्पर्धामधून माघार घ्यावी लागली.
सायना नेहवाल व पी.व्ही. सिंधू यांना आशियाई बॅडिमटन अजिंक्यपद स्पर्धेतील एकेरी गटात शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला.
पी. व्ही. सिंधू आणि अजय जयराम यांनी विजयी घोडदौड कायम राखत मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत आगेकूच केली.
जेतेपदांसह विजयपथावर परतलेली भारताची फुलराणी सायना नेहवाल, आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने पदकासह उमटवलेली मोहोर…
वर्षअखेरीस झालेल्या मकाऊ बॅडमिंटन स्पर्धेतील जेतेपदाने आनंद झाला आहे. यंदाच्या वर्षांत माझी कामगिरी चांगली झाली आहे.
पी.व्ही.सिंधूने रविवारी कोरियाच्या किम ह्य़ो मिनचा पराभव करत मकाउ ग्राँपी गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेतील जेतेपद पटकावले आहे.