Page 2 of पद्म पुरस्कार News
बजरंग पुनियाने त्याचं पदक पंतप्रधानांच्या घराजवळच्या फूटपाथवर ठेवलं आणि तिथून निघून गेला.
डॉ. बंग अध्यक्ष असलेल्या जिल्हा दारूमुक्ती संघटनेद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना निवेदन देण्यात आले…
“जेव्हा कुणालाही भारतरत्न, पद्मश्री, पद्मविभुषण पुरस्कार दिला जातो, तेव्हा…”, नाना पाटेकरांचं विधान चर्चेत
प्रत्येक गावात एक बीज बँक तयार व्हावी हे राहीबाईंचं स्वप्न आहे.
रवीनाने तिच्यावर होणाऱ्या टीकेबाबत मौन सोडले आहे
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी या पुरस्कारप्राप्त मान्यवरांशी संवाद साधला. त्यावेळी राशिद कादरी यांनाही पंतप्रधानांनी अभिवादन केलं.
‘नाटू नाटू’ गाण्याचे संगीतकार एमएम कीरावनी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान
या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी १०६ पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली होती.
खुणे म्हणाले, पूर्वी झाडीपट्टी रंगभूमीवर पौराणिक धार्मिक, ऐतिहासिक अशी संगीत नाटके सादर होत होती. विशेषत: नाट्य संगीत ऐकण्यासाठी लोक यायचे.…
“…ते ऋण फेडण्याठीच मुलायमसिंग यांना पद्मविभूषणाने सन्मानित केले काय?” असा सवालही केला आहे.
सर्वसामान्यही असतात पद्म पुरस्कारांचे मानकरी? कशी असते प्रकिया जाणून घ्या
Padma Awards 2023 Announcement: २५ जानेवारी रोजी सरकारने एक पद्मविभूषण आणि २५ पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली.