Page 4 of पद्म पुरस्कार News

व्यापार आणि उद्योगातील योगदानासाठी पिचाई यांना या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी (२८ मार्च) २०२२ च्या पद्म पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करत सन्मानित केलं.

आझाद म्हणतात, “मी नेहमीच लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यामुळे केंद्र सरकारने मला पुरस्कार दिल्याचा आनंद आहे”

योगा क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल १२६ वर्षीय स्वामी शिवानंद यांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

जम्मू आणि काश्मीर पोलीस विभागातील अधिकारी (एएसआय) बाबूराम यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करून सन्मानित केलं.

सिंधुताई सपकाळ यांनी आयुष्यभर अनाथांसाठी काम केलं. त्या सगळ्यांची माय झाल्या.. म्हणूनच त्यांना अनाथांची माय ही ओळख उभ्या महाराष्ट्रानं दिली!