Raveena-Tandon-759
“केवळ बॉलिवूडच नव्हे, तर…” पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रवीना टंडनने मानले केंद्र सरकारचे आभार

‘आरआरआर’चे संगीतकार एमएम कीरावानी आणि बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.

iiser Pune Deepak Dhar
‘आयसर पुणे’तील डॉ. दीपक धर यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान

सांख्यिकी भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. धर यांचे संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे. अलीकडेच त्यांना प्रतिष्ठेच्या बोल्ड्झमन पदकाने गौरवण्यात आले होते.

Padma Shri award nagpur
नागपूर : ‘झाडीपट्टीतील दादा कोंडके’ अशी ख्याती असलेले परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार

गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले असून, त्यात झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंत परशुराम खुणे यांच्या नावाची घोषणा करण्यात…

PADMA AWARDS 2023
झाकीर हुसेन, सुधा मूर्ती, रविना टंडन यांना पद्म पुरस्कार जाहीर, एकूण १०६ पद्म पुरस्कारांची घोषणा; पाहा यादी

Padma Awards 2023 List : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

Google CEO Sundar Pichai is awarded with Padma Bhushan
Padma Bhushan: सुंदर पिचाईंना ‘पद्म भूषण’ प्रदान; म्हणाले, “मी जिथं जातो, तिथं माझ्यासोबत भारत…”

व्यापार आणि उद्योगातील योगदानासाठी पिचाई यांना या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

Padma Awards 2022 : महाराष्ट्राच्या प्रभा अत्रेंपासून भालाफेकपटू निरज चोप्रापर्यंत अनेक दिग्गज पद्म पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी (२८ मार्च) २०२२ च्या पद्म पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करत सन्मानित केलं.

15 Photos
१२६ वर्षीय स्वामी शिवानंद यांच्या निरोगी आरोग्याचं रहस्य काय?; म्हणाले होते “सेक्स आणि मसाल्यांपासून…”

१२६ वय असणाऱ्या स्वामी शिवानंद यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड कुतुहूल आहे

15 Photos
PHOTOS: १२६ वर्षांचे असतानाही मोदींसमोर नतमस्तक होणारे स्वामी शिवानंद नेमके कोण आहेत?

योगा क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल स्वामी शिवानंद यांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं

gulam nabi azad congress padma vibhushan
“कुणीतरी माझ्या कामाची दखल घेतली”, गुलाम नबी आझाद यांची पद्मभूषण मिळाल्यानंतर सूचक प्रतिक्रिया; रोख नेमका कुणाकडे?

आझाद म्हणतात, “मी नेहमीच लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यामुळे केंद्र सरकारने मला पुरस्कार दिल्याचा आनंद आहे”

पद्मश्री घेताना मोदींसमोर नतमस्तक होणाऱ्या १२६ वर्षीय स्वामी शिवानंद यांना पाहून आनंद महिंद्रा भारावले; म्हणाले…

योगा क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल १२६ वर्षीय स्वामी शिवानंद यांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित झालेले ASI बाबूराम कोण होते? २८ दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या वीराची शौर्यगाथा

जम्मू आणि काश्मीर पोलीस विभागातील अधिकारी (एएसआय) बाबूराम यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करून सन्मानित केलं.

sindhutai sapkal
Video : “या पुरस्कारावर माझ्या लेकरांच्या वेदनेचा अधिकार”, सिंधुताईंनी पद्मश्री केला होता लेकरांना अर्पण!

सिंधुताई सपकाळ यांनी आयुष्यभर अनाथांसाठी काम केलं. त्या सगळ्यांची माय झाल्या.. म्हणूनच त्यांना अनाथांची माय ही ओळख उभ्या महाराष्ट्रानं दिली!

संबंधित बातम्या