Page 65 of पाकिस्तान क्रिकेट टीम News

Wasim Akram
VIDEO: भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी वसीम अक्रम यांचा संताप; मैदानावरच जाहीर केली नाराजी

भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी वसीम अक्रम एका चुकीमुळे चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं

Ind Pak
IND vs PAK: टेन्शन वाढवलं! शेवटच्या ODI मध्ये पाच बळी घेणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजाचं भारताविरुद्धच्या सामन्यातून T-20 त पदार्पण

हा खेळाडू केवळ १९ वर्षांचा असून शेवटच्या सामन्यात त्याने पाकिस्तानला विजय मिळून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती

Shaheen Afridi
Asia Cup 2022: शाहीन आफ्रिदी आशिया चषकातून बाहेर; क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर उडवली पाकिस्तानची खिल्ली

Shaheen Afridi Injury: गाले येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना शाहीनच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

IND vs PAK Asia Cup 2022
Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताने केला पाकिस्तानचा पराभव! बघा Video

IND vs PAK Asia Cup 2022: स्टार स्पोर्ट्ने आपल्या सोशल मीडियावर माजी खेळाडूंच्या सामन्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

India vs Pakistan Asia Cup 2022 Match
Asia Cup 2022: बापरे.. ‘या’ सामन्याच्या तिकीटांना मागणी एवढी की वेबसाईटच झाली क्रॅश

India vs Pakistan Asia Cup 2022 Match: आशिया चषकाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी चाहत्यांनी प्रचंड उत्सुकता दाखवली…

Shaheen Afridi Injury
Asia Cup 2022: भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय फलंदाज ठरणार वरचढ? शाहीन आफ्रिदीच्या खेळण्याबाबत शंका

Shaheen Afridi Injury: आशिया चषकाच्या वेळापत्रकानुसार २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे.

India vs Pakistan Asia Cup Match
Asia Cup 2022: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसिम जाफरची सोशल मीडियावर धूम; मीम्सवर चाहते खुश

भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेल्या परराष्ट्रीय संबंधामुळे दोन्ही देश आपापसात क्रिकेट मालिका खेळत नाही.