Page 70 of पाकिस्तान क्रिकेट टीम News

संशयास्पद कामगिरीच्या वृत्तावरून पाकिस्तानचे खेळाडू रागावले

वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाच्या कामगिरीबाबत ब्रिटनमधील एका वृत्तपत्राने संशय व्यक्त केल्यामुळे पाकिस्तान संघातील खेळाडू प्रचंड रागावले आहेत.

पाकिस्तानात २०२३ सालापर्यंत आंतराष्ट्रीय क्रिकेट मालिकांचे आयोजन नाही

आंतराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने(आयसीसी) २०२३ सालापर्यंत पाकिस्तानात आंतराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट मालिकांचे आयोजन होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार ‘मिसबा-उल-हक’ने या…

दयनीय फलंदाजीमुळे पाकिस्तानचा पराभव

‘‘दक्षिण आफ्रिकेचे आव्हान साध्य करण्यासारखे होते तरी दयनीय फलंदाजीमुळे आमच्या पदरी पराभव पडला,’’ हे पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हकचे पत्रकार परिषदेनंतरचे वक्तव्य…

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी सईद अजमल उत्सुक

चॅम्पियन्स करंडक मालिकेत १५ जून रोजी दोन्ही संघ आमने-सामने पाकिस्तान क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज सईद अजमलने आगामी चॅम्पियन्स करंडक सामन्यांमध्ये…

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला दुखापतींची चिंता

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून वाँडर्स येथे सुरुवात होणार असून पाकिस्तान संघाला क्रिकेटपटूंच्या दुखापतींची चिंता सतावत…

पाकिस्तानी संघाचे मायदेशी जल्लोषात स्वागत

भारताला त्यांच्याच मातीत पराभूत करून मायदेशी परतलेल्या पाकिस्तानच्या संघाचे त्यांचा चाहत्यांनी जल्लोषात स्वाग केले. मंगळवारी पाकिस्तानचा संघ चषकासह लाहोरच्या अलामा…

पाकिस्तानी संघाचे आज आगमन

पाकिस्तान क्रिकेट संघ शनिवारी दिल्लीमार्गे एका खासगी विमानाने बंगळुरू येथे दाखल होणार असल्याचे कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.…

भारतीय फलंदाजांना पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज धूळ चारतील; पाकिस्तानच्या कर्णधारांना विश्वास

पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांची चांगलीच परीक्षा घेऊन धूळ चारतील, असे मत पाकिस्तानचा एकदिवसीय संघाचा कर्णधार मिसबाह-उल-हक आणि ट्वेन्टी-२० संघाचा…