sri lanka won
PAK vs SL Asia Cup 2022 : पाकिस्तानला विजयाने दिली हुलकावणी, २३ धावांनी पराभव; आशिया चषकावर श्रीलंकेनं कोरलं नाव

पाकिस्तानने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

naseem shah kusal mendis
PAK vs SL Final Match : तो अवघा १९ वर्षांचा, पण श्रीलंकेच्या दिग्गजाला दाखवलं अस्मान; बघता बघताच दांडी गुल!

यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पधेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना खेळवला जातोय.

sl vs pak fina match
PAK vs SL Final Match : आज श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला! कोण कोरणार ट्रॉफीवर नाव? जाणून घ्या Playing 11

आज पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन तगड्या संघांमध्ये अंतिम लाढत रंगणार आहे.

URVASHI RAUTELA AND NASEEM SHAH
उर्वशी रौतेलाचं पाकिस्तानी खेळाडूसोबत जोडलं जातंय नाव; चर्चेला उधाण आल्यानंतर दिलं स्पष्टीकरण; म्हणाली “माझ्या…”

मागील काही दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौताला वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत येत आहे.

naseem shah picking phone
Video : पाकिस्तानच्या खेळाडूने हे काय केलं ? प्रेक्षकांचे मोबाईल थेट खिशात घातले; पाहा नेमकं काय घडलं?

यूएईमध्ये सुरू असलेली आशिया चषक स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात आहे.

URVASHI RAUTELA AND NASEEM SHAH
उर्वशी रौतेलाच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूने अखेर दिली प्रतिक्रिया, म्हणाला “मी तिला…”

मागील काही दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौतेला वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहेत.

Pakistan Team
Asia cup 2022: भारताच्या आशा संपुष्टात; अफगाणिस्तानवर पाकिस्तानची अविश्वसनीयरीत्या मात

Pakistan vs Afghanistan : आशिया चषक २०२२ अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला.

Muhammad Rizwan
बाबर आझमला मागे टाकत ‘हा’ पाकिस्तानी खेळाडू बनला टी-२० ‘किंग’

Muhammad Rizwan : आयसीसी टी-२० क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मोहम्मद रिझवानने मागे टाकलं आहे. टी-२० क्रमवारीत रिझवान हा पहिल्या…

Mohammad Hafeez On Team India
Asia Cup: ‘जागतिक क्रिकेटमध्ये भारत लाडका कारण…’ मोहम्मद हाफीज स्पष्टच बोलला

IND Vs PAK : भारत चांगला खेळतो हे जागतिक क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे लाड होण्यामागे कारण नाही असेही हाफिझ म्हणाला आहे.

Babar Azam Viral Video
Asia Cup 2022: ‘आम्हाला पण टिप्स दे ना’,’या’ टीमच्या कर्णधाराने मागितली पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडे मदत

Asia Cup 2022 Viral Video: पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या