Mohammad Hafiz Criticize Rohit Sharma
Video: रोहित शर्मा भारताच्या कर्णधारपदी टिकणार नाही; पाकिस्तानी माजी अष्टपैलू खेळाडू म्हणतो, शर्मा नेहमीच घाबरून..

Rohit Sharma: आशिया चषक २०२२ मध्ये रोहित शर्माचे नेतृत्व कौतुकास्पद ठरले मात्र पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजने रोहितच्या पात्रतेवर…

India vs Pakistan
Asia Cup 2022: क्रिकेट चाहत्यांसाठी Good News! …तर पुन्हा रंगणार Ind vs Pak सामना; पाहा कधी, कुठे, कसा पाहता येणार

२८ ऑगस्टच्या सामन्यात पाकिस्तानला नमवून भारताने दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य भारताने पाच गडी राखून गाठले.

Wasim Akram
VIDEO: भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी वसीम अक्रम यांचा संताप; मैदानावरच जाहीर केली नाराजी

भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी वसीम अक्रम एका चुकीमुळे चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं

urvashi rautela rishabh pant story
IND vs PAK T20 Asia Cup: …म्हणून ऋषभ पंत भारत-पाक सामन्यातून बाहेर; मैदानातील ‘या’ अभिनेत्रीला ठरवलं जातंय दोषी

डगआऊटमध्ये बसलेल्या पंतचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल जाले आहेत.

Ind Pak
IND vs PAK: टेन्शन वाढवलं! शेवटच्या ODI मध्ये पाच बळी घेणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजाचं भारताविरुद्धच्या सामन्यातून T-20 त पदार्पण

हा खेळाडू केवळ १९ वर्षांचा असून शेवटच्या सामन्यात त्याने पाकिस्तानला विजय मिळून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती

indian and pakistan
8 Photos
गौतम गंभीर-शाहीद आफ्रिदी ते हरभजन सिंग-मोहोम्मद युसुफ; जेव्हा भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांना भिडले होते

२०१० साली गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा यष्टीरक्षक कामरान अकमल यांच्यात वाद झाला होता.

shaheen afridi and younis waqar
“शाहीन आफ्रिदीची दुखापत म्हणजे भारतीय खेळाडूंना मोठा दिलासा,” ट्वीटमुळे पाकिस्तानी माजी गोलंदाज झाला ट्रोल

शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेत खेळू शकणार नाही.

Shaheen Afridi
Asia Cup 2022: शाहीन आफ्रिदी आशिया चषकातून बाहेर; क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर उडवली पाकिस्तानची खिल्ली

Shaheen Afridi Injury: गाले येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना शाहीनच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

India vs Pakistan
12 Photos
Photos: भारतीय क्रिकेट संघाची बरोबरी करणे पाकिस्तानसाठी अशक्यच! ‘हे’ आहेत भारताचे ‘अनब्रेकेबल’ विक्रम

India vs Pakistan: टी २० क्रिकेटमध्ये पाकिस्तानपेक्षा भारताचे पारडे जड आहे.

IND vs PAK Asia Cup 2022
Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताने केला पाकिस्तानचा पराभव! बघा Video

IND vs PAK Asia Cup 2022: स्टार स्पोर्ट्ने आपल्या सोशल मीडियावर माजी खेळाडूंच्या सामन्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

संबंधित बातम्या