पाकिस्तान

ऑगस्ट १९४७ मध्ये आपल्या देशाचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान (Pakistan)असे दोन तुकडे झाले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान (Pakistan) या देशाचा जन्म झाला. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी असून कराची हे महत्त्वाचे शहर आहे. या देशाचा लोकस॓ख्येच्या बाबतीत सहावा क्रमा॓क लागतो.

राजकारणामध्ये धर्म आणि लष्कर यांचा सततचा प्रभाव या कारणामुळे पाकिस्तानची अधोगती होत असल्याचे म्हटले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काश्मीरवरुन भारत पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यामध्ये पहिल्यांदा युद्ध झाले. त्यानंतर १९६५ आणि १९९९ या वर्षांमध्ये पाकिस्तानने भारताला डिवचत युद्धाचा प्रारंभ केला. भारताविरुद्ध एकही लढाई पाकिस्तानला जिंकता आलेली नाही. १९७१ मध्ये भारताने हस्तक्षेप करत बांग्लादेशच्या उदयासाठी मदत केल्याने त्या काळामध्ये दोन्ही देशांचे संबंध भरपूर प्रमाणामध्ये चिघळले होते.

आजही काश्मीरच्या (Kashmir) प्रश्नावरुन दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहेत. सरळ मार्गाने यश प्राप्त होत नसल्याने पाकिस्तान भारतामध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून पाकिस्तानने स्वत:च्या प्रगतीपेक्षा भारताबरोबरच्या युद्धांवर लक्ष दिल्याने त्यांच्यावर सर्वाकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे. सध्या आपल्या या शेजारी देशाची आर्थिक स्थिती फार गंभीर आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे आत्ताचे पंतप्रधान आहेत.
Read More
virat kohli celebrating hundred
Champions Trophy 2025: ‘३६व्या वर्षी आठवडाभराची विश्रांती मला गरजेची आहे’; शतकी खेळीनंतर कोहलीने व्यक्त केल्या भावना

विराट कोहलीने लौकिकाला साजेसा खेळ करत शतकी खेळीसह भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

pakistan out of champions trophy?
Champions Trophy 2025: यजमान पाकिस्तानला प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागणार?

यजमान पाकिस्तान क्रिकेट संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागू शकतो.

India National Anthem Played in Lahore Before England vs Australia Champions Trophy Video
Champions Trophy: ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामन्यात सुरू झालं भारताचं राष्ट्रगीत, अचानक बंद केलं अन्…, पाकिस्तानने केली चूक; VIDEO व्हायरल

ENG vs AUS CT 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान भारताचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. त्यानंतर भारतीय…

How Can Pakistan Qualify For Champions Trophy 2025 Semifinal After Losing Vs New Zealand
Champions Trophy: पाकिस्तान पहिल्याच सामन्यातील पराभवामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर? न्यूझीलंडच्या विजयाने बिघडलं गणित

Champions Trophy Scenario: पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. यानंतर आता पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला का…

New Zealand Players Scared During Pakistan Air Show in Champions Trophy Opener Match Video
VIDEO: “हा कसला एअर शो…” कराचीतील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडचे खेळाडू घाबरले; चाहत्यांनीही रोखून धरला श्वास

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यातील एक व्हीडिओ सध्या…

pakistan mp statent on baluchistan
Pakistan MP: “पाकिस्तानात १९७१ ची पुनरावृत्ती होऊ शकते”, पाकिस्तानी खासदाराचं थेट संसदेत विधान; ‘या’ प्रांताचा केला उल्लेख!

Pakistan MP Statement: पाकिस्तानच्या संसदेत खासदार मौलाना फज्ल उर रेहमान यांनी भारत-बांगलादेश युद्धाचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे.

indian flag missing in champions trophy 2025 video
Indian Flag Missing Video: पाकिस्तानची पुन्हा आगळीक, चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणाऱ्या देशांच्या रांगेतून भारताचा ध्वज गायब; दिलं ‘हे’ स्पष्टीकरण!

Indian Plag Missing in Gaddaffi: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये होत असलेल्या सामन्यांसाठीच्या मैदानावर भारतीय ध्वज नसल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Delhi Earthquake video fact check
एका मागून एक भूकंपाचे तीव्र धक्के, थरारक लाईव्ह दृश्य पाहून बसेल धक्का; पण नेमकं ठिकाण कोणतं?

Delhi Earthquake Fact Check Video : व्हायरल होणारा व्हिडीओ खरंच दिल्लीतील भूकंपाच्या घटनेचा आहे का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ….

ICC Champions Trophy 2025 Schedule Fixtures in Marathi
Champions Trophy 2025 Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक! भारताचे सामने कधी असणार? जाणून घ्या सामन्याची वेळ?

Champions Trophy 2025 Full Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. पण या सामन्याचं संपूर्ण वेळापत्रक…

women menstruation rules
15 Photos
Photos: मासिक पाळीमध्ये राहावं लागतं गावाबाहेर, ‘इथल्या’ महिलांचं सौंदर्य जगभर प्रसिद्ध आहे…

women menstruation rules: भारताचा एक शेजारी देश आहे जिथे महिलांना मासिक पाळीच्या वेळी गावाबाहेर राहायला लावले जाते. येथील महिलांचे सौंदर्य…

indian actor in pakistani drama, indian actor in pakistani movie
10 Photos
बॉलीवूडमधील ‘या’ दिग्गज कलाकारांनी पाकिस्तानी चित्रपटांमध्ये केलाय अभिनय…

जाणून घेऊया अशा काही स्टार्सबद्दल ज्यांनी पाकिस्तानी कलाकृतीमध्ये अभिनय केला आहे.

New Zealand beat Pakistan by 5 wickets to win the tri series 2025
Tri Series 2025 : न्यूझीलंडने तिरंगी मालिकेच्या ट्रॉफीवर कोरले नाव, अंतिम सामन्यात पाकिस्तानचा उडवला धुव्वा

Tri series 2025 PAK vs NZ final : तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. किवी…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या