मुशर्रफ यांनी केली होती भारतीय हद्दीत घुसखोरी

पाकिस्तानचे तत्कालिन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची खळबळजनक माहिती पाकिस्तानचे निवृत्त कर्नल अशफाक हुसैन…

पाकिस्तानमध्ये मशिदीजवळील स्फोटात १२ ठार

पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील अशांत टापूत एका मशिदीजवळ झालेल्या शक्तिशाली स्फोटात शुक्रवारी १२ जण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाकिस्तानची ‘नस्ती उठाठेव’

भारत सरकारने चित्रपट अभिनेता शाहरुख खानच्या सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी, असा अनाहूत सल्ला देणाऱ्या पाकिस्तान सरकारवर स्वत:चेच दात घशात घालण्याची…

पाकिस्तानात पोलिओ लसीकरण पथकावर हल्ला; १ पोलीस ठार

पाकिस्तानच्या वायव्य भागात संशयित अतिरेक्यांनी पोलिओ लसीकरण पथकावर केलेल्या हल्ल्यात या पथकाच्या संरक्षणासाठी असलेला पोलीस ठार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकिस्तानमध्ये गोळीबारात तीन हवाई कर्मचाऱ्यांसह चार ठार

पाकिस्तानमधील अशांत बलुचिस्तान प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका बाजारपेठेत केलेल्या गोळीबारात सोमवारी चार जण ठार झाले.

कारगिल ही पाकचीच युद्धखोरी होती

कारगिल युद्धावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर कायमच भारताच्या नावाने बोटे मोडणाऱ्या पाकिस्तानला आता घरचा अहेर मिळाला आहे. या युद्धात मुजाहिदीन नव्हे तर…

पाक सरकारकडून शहरांतील भ्रमणध्वनी सेवा खंडित

ईदच्या पाश्र्वभूमीवर दहशतवादी हल्ला होऊ नये, याची खबरदारी घेण्यासाठी सुरक्षेचे उपाय म्हणून पाकिस्तानातील सुमारे ६० मोठय़ा व अन्य काही शहरांतील…

पाकिस्तानचा पुन्हा चर्चेचा प्रस्ताव

भारत व पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांत निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी पाकिस्तानने भारतासमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. शस्त्रसंधीच्या उल्लंघनापासूनचे सर्व वादग्रस्त…

उभयदेशांमधील ‘सुसंवाद’ वाढावा; पाकिस्तानने व्यक्त केली अपेक्षा

शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असतानाच, याच मुद्यावर चर्चेसाठी उभयदेशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एकत्र यावे आणि ‘सुसंवाद’ सुरु करावा…

दोन भारतीयांना पाकिस्तानात अटक

हेरगिरी करीत असल्याच्या संशयावरून पूर्व पाकिस्तानातील लाहोर येथून दोन भारतीयांसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वावर भारतासाठी पाकमध्ये…

पाकिस्तानकडून अनेक कागदपत्रांच्या मागणीनंतर भारताकडून व्हिसा प्रक्रियेस स्थगिती

पाकिस्तानने भारतीय अर्जदारांकडून अनेक कागदपत्रांच्या केलेल्या मागणीनंतर वाघा सीमेरेषेवर ६५ वर्षांवरील नागरिकांना भारतात येण्यासाठीच्या व्हिसा प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली असल्याचे…

पाकिस्तान तपास अधिकाऱ्याच्या मृत्यूचे गूढ अधिकाधिक गडद

भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांचा तपास करणारे पाकिस्तानातील एक अधिकारी कामरान फैझल यांनी आत्महत्या केल्याचा निष्कर्ष प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून काढण्यात आला असला तरी…

संबंधित बातम्या