हेमराजचे शिर परत नाही आले तर पाकिस्तानहून १० शिरं आणा – सुषमा स्वराज

सरकारने आपल्या उदासीनतेसाठी माफी मागितली पाहिजे. त्यांनी सैनिकांच्या कुटुंबाची आणि देशाची माफी मागितली पाहिजे. तसेच जी कृती पाकिस्तानने केली त्याचा…

शियांच्या हत्याकांडाप्रकरणी बलुचिस्तान सरकार बरखास्त

क्वेट्टा भागात झालेल्या सुमारे १०० शियांच्या हत्याकांडाच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांनी बलुचिस्तान सरकार बरखास्त केले असून तेथे…

दहशतवाद्यांमागचा पाकिस्तानी हात

देशाच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या जवानाची हत्या करून त्याचे शिर पळवणारे पाकिस्तानी सैनिक आणि झारखंडमध्ये स्फोटात उडवलेल्या मृत जवानाच्या शरीरात बॉम्ब…

पाकिस्तानात बाँबहल्ल्यात १४ जवान ठार

कायदा आणि सुव्यवस्थेचा मागमूसही नसलेल्या वायव्येकडील वजिरीस्तान प्रांतात वाहतुकीच्या रस्त्यानजीक घडवून आणलेल्या स्फोटात किमान १४ जवान ठार, तर २०हून अधिक…

पाकिस्तानविरोधात शिवसेनेची निदर्शने

पाकिस्तानी हॉकी खेळाडूंच्या सहभागाबद्दल मुंबई हॉकी असोसिएशनच्या क्रीडांगणापुढे शिवसेना कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी निदर्शने केली. त्यामुळे सरावाचे सत्र रद्द करावे लागले.

भारताला वेगळा पर्याय शोधावा लागेल

भारतासोबत शस्त्र संधीचा करार झालेला असतानाही पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार त्याचे उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणारी ही आगळीक अस्वीकारार्ह…

भारतीयहवाई दल प्रमुख ब्राऊन यांनी पाकिस्तान लष्कराला खडसावले

* यापुढे कडक कारवाई करण्याचे ब्राऊन यांचे संकेत जम्मू-काश्मिरमधील प्रत्यक्ष सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन हे सहन करता येण्याजोगे नाही,असे…

पाकिस्तानात सहा बॉम्बस्फोटांत १२२ ठार, २५१ जखमी

सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असतानाच आणि सरहद्दीवर भारताबरोबर तणाव निर्माण झाला असतानाच पाकिस्तानच्या बलूचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात ठिकठिकाणी गुरुवारी…

जवान हत्या: युनोमार्फत चौकशीस भारताचा नकार

दोन भारतीय जवानांचे हत्याप्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची भारताची इच्छा नसल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी संयुक्त राष्ट्रांतर्फे करण्यात यावी, हा पाकिस्तानचा…

ड्रोन हल्ल्यात ५ अतिरेकी ठार

अराजक परिस्थिती असलेल्या पूर्व पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तान या टोळीवाल्यांच्या प्रदेशात अमेरिकेने गुरुवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात पाच संशयित अतिरेकी ठार झाले…

पाकिस्तानातील मोबाइल सेवा खंडित

शियापंथीयांच्या मिरवणुकांवर होणारे संभाव्य हल्ले टाळण्यासाठी इस्लामाबादसह पाकिस्तानातील ५० प्रमुख शहरांमधील मोबाइल सेवा गुरुवारी खंडित करण्यात आली. अत्यंत आधुनिक स्वरूपाच्या…

जडेजाची निवड सार्थ; भारतासमोर २५१ धावांचे आव्हान

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना जेरीस आणले असताना रोहित शर्माच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रवींद्र जडेजाने आपली निवड…

संबंधित बातम्या