पाकिस्तान Photos

ऑगस्ट १९४७ मध्ये आपल्या देशाचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान (Pakistan)असे दोन तुकडे झाले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान (Pakistan) या देशाचा जन्म झाला. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी असून कराची हे महत्त्वाचे शहर आहे. या देशाचा लोकस॓ख्येच्या बाबतीत सहावा क्रमा॓क लागतो.

राजकारणामध्ये धर्म आणि लष्कर यांचा सततचा प्रभाव या कारणामुळे पाकिस्तानची अधोगती होत असल्याचे म्हटले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काश्मीरवरुन भारत पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यामध्ये पहिल्यांदा युद्ध झाले. त्यानंतर १९६५ आणि १९९९ या वर्षांमध्ये पाकिस्तानने भारताला डिवचत युद्धाचा प्रारंभ केला. भारताविरुद्ध एकही लढाई पाकिस्तानला जिंकता आलेली नाही. १९७१ मध्ये भारताने हस्तक्षेप करत बांग्लादेशच्या उदयासाठी मदत केल्याने त्या काळामध्ये दोन्ही देशांचे संबंध भरपूर प्रमाणामध्ये चिघळले होते.

आजही काश्मीरच्या (Kashmir) प्रश्नावरुन दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहेत. सरळ मार्गाने यश प्राप्त होत नसल्याने पाकिस्तान भारतामध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून पाकिस्तानने स्वत:च्या प्रगतीपेक्षा भारताबरोबरच्या युद्धांवर लक्ष दिल्याने त्यांच्यावर सर्वाकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे. सध्या आपल्या या शेजारी देशाची आर्थिक स्थिती फार गंभीर आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे आत्ताचे पंतप्रधान आहेत.
Read More
Who is the richest Hindu in Pakistan, Pakistan richest Hindu,
12 Photos
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू कोण आहे? संपत्ती किती आणि तो काय करतो? जाणून घ्या

Who is Richest Hindu in Pakistan: पाकिस्तानमध्ये हिंदू श्रीमंत असणे ही खूप मोठी गोष्ट आहे. पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत हिंदू कोण…

Pakistan Hijack Train Jaffar Express Fare Will Shock You
12 Photos
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसचं तिकिट माहितेय का किती? AC च्या तिकिटात विमान प्रवास कराल!

पाकिस्तान हायजॅक ट्रेन जाफर एक्सप्रेसचे भाडे तुम्हाला धक्का देईल: पाकिस्तानची जाफर एक्सप्रेस ट्रेन बलुच फुटीरतावादी बंडखोरांनी अपहरण केली आहे. या…

Pakistan Richest Hindu, Net Worth and Business
12 Photos
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू कोण आहे? एकूण संपत्ती किती?

The Richest Hindu in Pakistan: पाकिस्तानमध्ये हिंदू श्रीमंत असणे ही मोठी गोष्ट आहे. हिंदू धर्मातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे…

delhi and pakistan metro
9 Photos
दिल्ली आणि पाकिस्तानमधील मेट्रोमध्ये काय फरक आहे; काय आहेत सुविधा, भाडे किती? जाणून घ्या…

Delhi Metro vs Lahore Metro: भारताची राजधानी दिल्लीमध्ये मेट्रो सेवा एक वरदान मानली जाते. दररोज ३० लाखांहून अधिक लोक दिल्ली…

Pakistan Out from Icc Champions Trophy 2025 funny memes goes viral on social media
9 Photos
६ दिवसांतच चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर गेलेल्या पाकिस्तानवर नेटकऱ्यांचे भन्नाट मीम्स, पोट धरून हसाल…

Pakistan Out Of Icc Champions Trophy 2025 : पाकिस्तानचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील प्रवास संपुष्टात आला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांकडून खूप मजेदार मीम्सची…

Hosts Pakistan out of Champions Trophy
13 Photos
केवळ दोन सामने खेळून पाकिस्तान गेला चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, यजमान संघावर का आली ही नामुष्की?

न्यूझीलंडच्या या विजयासह पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून बाहेर झाला. 

Reaction of Pakistanis on Pakistan Cricket Team defeat
15 Photos
“पाकिस्तानचा सामना पाहण्यापेक्षा..”; भारताकडून पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांचं संघाविरुद्ध बंड, वैतागून म्हणाले….

Reaction of Pakistanis on Pakistan Cricket Team defeat: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. पाकिस्तानी चाहते…

women menstruation rules
15 Photos
Photos: मासिक पाळीमध्ये राहावं लागतं गावाबाहेर, ‘इथल्या’ महिलांचं सौंदर्य जगभर प्रसिद्ध आहे…

women menstruation rules: भारताचा एक शेजारी देश आहे जिथे महिलांना मासिक पाळीच्या वेळी गावाबाहेर राहायला लावले जाते. येथील महिलांचे सौंदर्य…

Pakistan wants to hang Mark Zuckerberg
12 Photos
मार्क झुकरबर्गला ‘या’ प्रकरणात पाकिस्तानने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली?

मार्क झुकरबर्ग म्हणतात की, जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे कायदे आहेत आणि आपण अनेक कायद्यांशी सहमत नाही.

ताज्या बातम्या