पालघर न्यूज News
तारापूर औद्योगिक क्षेत्राजवळील कारखान्याच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत गोदामातील तयार आणि कच्चामाल जळून खाक झाला.
मार्क्सवादी कम्युनिसट पक्षाचे राज्यातील एकमेव आमदार असलेले विनोद भिवा निकोले पुन्हा एकदा विजय प्राप्त करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पीछेहाट होत असताना महायुतीला ठाणे आणि पालघर जिल्ह्याने विजयाचा हात दिला. या दोन जिल्ह्यांतील चारपैकी…
गुजरात राज्यातील भाजपाचे लोक पालघर मध्ये येऊन बसले असून ते जिल्ह्यातील निवडणूक प्रचारावर नियंत्रण ठेवत आहेत.
स्थानिकांनी यापूर्वी वाढवण व मुरबे येथील प्रस्तावित बंदराच्या विरोधात राजेंद्र गावित यांची मुरबे गावात प्रचार रॅली सुरू असताना ग्रामस्थांनी काळे…
राज्याच्या गुजरात लगतच्या सीमा भागात असणाऱ्या विधानसभा जागांसाठी सुरू असलेल्या प्रचारावर देखरेख ठेवण्यासाठी गुजरातमधून निरीक्षक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघामधून शिवसेना (शिंदे) पक्षाकडून झालेली बंडखोरी मोडीत करण्यात शिंदे यांना अपयश आलं असून यामुळे आता पालघर…
शिट्टी चिन्ह बहुजन विकास आघाडीला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायलयाने सोमवारी सकाळी दिला.
२३ मार्च २०२४ रोजी भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेत शिटी हे चिन्ह मुक्त चिन्हांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते.
भारत निवडणूक आयोगाने जनता दल युनायटेड साठी शिटी चिन्ह राखीव ठेवल्याने बहुजन विकास आघाडीने उच्च न्यायालयात दाद मागितली
Palghar Vidhan Sabha Election 2024 : वसई, नालासोपारा व बोईसर येथे आमदार असणाऱ्या बहुजन विकास आघाडीला नवीन चिन्हाचा शोध घेणे…
बोईसरजवळील सरावली अवध नगर येथील चाळीत रात्री उशिरा एका अज्ञात वस्तूचा स्फोट होऊन परिसर हादरला.