Page 4 of पालघर न्यूज News
पाच दशकांपेक्षा अधिक काळ ते आदिवासी बांधवांकरिता चळवळीत सक्रिय होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
पालघरमध्ये श्रमजीवी संघटनेने ६२३७ वन हक्क दाव्यांवर निर्णय न झाल्याने आठव्या दिवशी सत्याग्रह सुरू ठेवला आहे.
डहाणू तालुक्यातून वडिलांकडून पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पालघर पोलिसांनी चोरीचे दोन प्रकार तसेच ज्वेलर्सने ७९ ग्राहकांना गंडा लावून पलायन केल्या प्रकरणात आरोपीला अटक करून बहुतांश मालमत्ता परत…
सद्यस्थितीत आंदोलनकर्त्यांशी सातत्याने संवाद सुरू असून शासकीय स्तरावर प्रलंबित असलेल्या ३००० वनपट्टे दाव्यांपैकी ६०० कुटुंबीयांना दाव्यांचे प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्यातील भूमिहीन कुटुंबीयांना देण्यासाठी ज्या जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले तीच जमीन आता एमआयडीसीमार्फत संपादित केली जात आहे.
विकसित भारताचा महामार्ग विकसित गावांमधून जाणारी गावांचा विकास साधने हे शासनाचे प्राधान्य आहे.
डहाणू तालुक्यातील चारोटी येथे मुले पळवून आणणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
अवघ्या चार तासांच्या प्रवासासाठी आठ ते नऊ तास लागत असल्याने प्रवासी हतबल झाले असून रस्ते प्रवास नको रे बाबा अशीच…
वाढवण बंदर प्रकल्पानंतर पालघर जिल्ह्यात मुरबेच्या रूपाने दुसरा मोठा बंदर प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा समिप आली असून महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहेत.
नियोजित वाढवण बंदराजवळ माहीम व टोकराळे येथील महसूल विभागाच्या ताब्यातील ८८० एकर जमिनीचे ‘पास थ्रू’ पद्धतीने महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाने…