scorecardresearch

Page 69 of पालघर न्यूज News

डहाणूत अपूर्ण योजनेचे लोकार्पण?-काम पूर्ण नसल्याचा स्थानिकांचा आरोप

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सुजल निर्माण योजने अंतर्गत तब्बल ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून योजना राबवण्यात आली.

showering notes on bar girls
बारमध्ये रात्रभर दौलतजादा; बोईसर परिसरात बारमध्ये नर्तिकांवर नोटांची उधळण; लॉजमध्ये अनैतिक धंदे

बोईसर रेल्वे स्थानक रस्ता आणि नवापूर नाका परिसरातील लॉजिंग आणि बोर्डिग मध्ये खुलेआम देहविक्रय सुरू आहे

fight between bjp shinde group over palghar mp seat minister ravindra chavan and mp rajendra gavit
पालघर खासदारकीवरून भाजपा-शिंदे गटात चढाओढ

शनिवारी पालघर येथे झालेल्या अमृत महाआवाज अभियानअंतर्गत कार्यक्रमात पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शिंदे गटाला समर्थन देणारे खासदार राजेंद्र गावित…

PALGHAR NALASOPARA CRIME
नालासापोऱ्यात घरफोडी करणार्‍या चोराला रंगेहाथ अटक, नागरिकांनी केलेल्या मारहाणीची चित्रफित व्हायरल

नालासापोरा येथे घरफोडीचा प्रयत्न करणार्‍या एका सराईत चोराला नागरिकांना रंगेहाथ पकडून बेदम मारहाण केली आहे.

Palghar, Zilla Parishad president election
पालघर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या साथीने शिंदे गट-भाजपाचे नवीन सत्तासमीकरण

शिंदे गटाने त्यांच्या वाटेला आलेले दोन्ही सभापतीपद राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यांना दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा पालघर जिल्हा परिषदेतील मोठा गट मुख्यमंत्री यांच्या…

मुरूम-मातीची बेसुमार लूट; परवानगी आठ हजारांची असताना दीड लाख ब्रासचे उत्खनन; पालघर तालुक्यातील प्रकार

उत्खनन पाहणी अहवाल अद्याप तहसीलदारांकडे पाठविण्यात आला नसल्याचा आरोप तक्रारदार ग्रामस्थांनी केला आहे.  

महामार्गावरील अपघात माहिती संकलनात त्रुटी; पोलीस, परिवहन, प्राधिकरण, आरोग्य विभागांमध्ये असमन्वय आणि उदासीनता

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने एकात्मिक रस्ता अपघात संदर्भात माहिती संकलित करण्यासाठी इंटिग्रेटेड रोड अ‍ॅक्सिडेंट डेटाबेस नामक उपक्रम हाती घेतला…

सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीची सरशी; दोन सभापतीपदे घेत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद सत्तेत सहभागी

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक सर्वप्रथम पुढे आली