डहाणू तालुक्यातील आसनगाव या ठिकाणी असणाऱ्या एका सामायिक जमिनीचा भाग भाजपच्या स्थानीय पदाधिकाºयाने विकत घेण्याच्या उद्देशाने केलेला साठेकरार व कुलमुखत्यार…
पालघर पोलिसांतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून रस्ते वाहतुकीवरील नियमांचे पालन करणे तसेच स्व:संरक्षणासाठी…
शाळेत येण्यास पाच मिनिटांचा विलंब झाल्यामुळे पालघर येथील एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापिकेने दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला ५० उठाबशा काढण्याच्या दिलेल्या…
इगतपुरी-चारोटी दरम्यान ८५ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे संरेखन निश्चित झाले आहे. संरेखनाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.