palghar municipal council
विकासनिधीत दुजाभाव ; सदस्यांना दूर ठेवत जिल्हा परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये निधी वाटप

गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये ही कामे मंजुरीसाठी येणार असून त्याला विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काम पूर्ण होण्याआधीच मोबदला ; पावणेचार कोटींचा खर्च करूनही आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधांची कामे अर्धवट

सद्य:स्थितीत बहुतांश आरोग्य केंद्रांमध्ये यापैकी बहुतांश कामे अपूर्ण अवस्थेमध्ये असल्याचे दिसून आले आहे.

मोखाडय़ात उपचाराअभावी जुळय़ा बालकांचा मृत्यू ; पक्का रस्ता नसल्यामुळे प्रकृती गंभीर झालेल्या महिलेचा आरोग्य केंद्रापर्यंत  डोलीने प्रवास

खाडा तालुक्यातील मर्कटवाडीत एका गरोदर महिलेने दिलेल्या जुळय़ा बालकांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.

बोईसर रस्त्यावरील मोकाट गुरांमुळे वाहनचालक त्रस्त ; वाहतूक कोंडी आणि अपघात

मोकाट गुरांना बेशुद्ध करून त्यांची कत्तलखान्यात विक्री करण्यासाठी या भागात अनेक टोळय़ा सक्रिय आहेत.

पालघर : मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक दमण येथे सापडल्याची प्राथमिक माहिती, कासा पोलिसांची कारवाई

आमदार विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक पालघर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

BJP General Secretary Chandrakant Bawankule
भाजपाच्या लोकसभा प्रभाग योजनेत पालघर चा समावेश ; जिल्ह्याच्या विकासाच्या दुर्लक्षित मुद्द्यांकडे लक्ष देणार

भाजपा राज्यातील सर्व ४८ लोकसभा क्षेत्रांकडे लक्ष देणार असले तरीही त्यापैकी पहिल्या टप्प्यात १६ लोकसभा क्षेत्रांवर भाजपाने लक्ष केंद्रित केले…

palghar accident
नशेत धुंद ट्रक चालकाने तीन वाहनांना दिली धडक ; अपघातात चार वर्षाच्या चिमुकलीसह पित्याचा मृत्यू तर तीन जखमी

ट्रक ड्रायव्हर मद्यपान करून मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे ट्रक चालवत होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

Amit Raj Thackeray Baby
अमित ठाकरे यांनी वाढवणला भेट न दिल्याने नाराजी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी पालघर दौऱ्यात वाढवणची ठरलेली भेट न घेतल्याने वाढवणवासीय नाराज आहेत.

जिल्ह्यात भातशेतीची नुकसानी नाही ; कृषी विभागाचा दावा

पालघर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसात पूरपरिस्थिती निर्माण होऊन भातशेतीमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात होती.

जिल्हा परिषद कार्यालय उपाहारगृहसाठी फेरनिविदा ; एकच बचत गट पात्र ठरल्यामुळे फेरनिविदेचा निर्णय

जिल्हा मुख्यालय संकुलात १० महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या जिल्हा परिषद कार्यालयात बचत गटांमार्फत उपाहारगृह चालवण्याच्या निविदा प्रक्रियेत फक्त एक बचत गट…

संबंधित बातम्या