पालखी News

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व सोयी उभारण्यात आल्या आहेत.

श्रींच्या पालखीत जवळपास सातशे वारकऱ्यांसह टाळकरी आणि पताकाधारी सहभागी होणार आहेत.

रविवारी दुपारी ३ वाजता मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर ‘श्रीं’च्या पालखीचे आगमन होणार आहे.

वारीतील अभूतपूर्व सोहळे म्हणजे रिंगण होय. डोळ्यांचे पारणे फिटणारे हे सोहळे. वारी आणि रिंगण म्हणजे काय ? रिंगण रचना कशी…

फलटणहून निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचा सोहळा आज गुरुवारी सातारा जिल्ह्यातील बरड येथे मुक्कामी पोहोचला.

संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण येथे उत्साही स्वागत करण्यात आले.

पोलीसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असतांनाही काही तरुण वारकरी हे नियम डावलून धक्काबुक्की करत पोलिसांना तुडवत मंदिराच्या दिशेने धावत असल्याचं पाहायला…

पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या ५६ पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती

आळंदी येथे मंदिरात जाण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला.

ज्ञानोबा-तुकारामाच्या अखंड जयघोषात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निगडीतील भक्ती-शक्ती चौकात दाखल होतच वातावरण भक्तीमय झाले.

जगद्गगुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन झाले.

शनिवारी देहूतुन जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.