ज्योतिष शास्त्रानुसार हाताच्या रेषांवरून कोणत्याही व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती मिळवता येते. तळहातावर फक्त रेषाच नसतात, तर अनेक प्रकारची चिन्हे देखील असतात.
हस्तरेषाशास्त्रानुसार तळहातावर असलेल्या रेषा आणि चिन्हे जीवनाच्या प्रत्येक पैलूबद्दल सांगतात. ते केवळ भविष्यच दाखवत नाहीत तर जीवनातील पैशाची स्थिती देखील…