Page 2 of पनामा पेपर News
एकाच वेळी जगभरातील १०० हून अधिक वर्तमानपत्रांतून पनामा पेपर्सचे प्रकरण उघडकीस आले.
जर्मनीतील बेरेनबर्ग या खासगी बँकेने लोकांना कर चुकवून परदेशात पैसा पाठवण्यास मदत केल्याची बाब पनामा पेपर्समधून निदर्शनास आली आहे.
करचुकवेगिरीस मदत करणाऱ्या बोगस कंपन्यांच्या विरोधात कारवाई करावी
पनामा पेपर्स प्रकरणाशी संबंधित मोझॉक फोन्सेका या विधी सल्लागार कंपनीच्या मुख्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत.
शरीफ यांनी पंतप्रधानपदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असा युक्तिवादही अर्जदाराने न्यायालयात केला.
पनामा पेपर्समध्ये अडकलेले मॉरिसियो मॅक्री यांच्याविरोधात त्यांनी परदेशात जमवलेल्या काळ्या पैशांबाबत चौकशी सुरू
या कामासाठी माझ्या नावाचा गैरवापर करण्यात आला असावा.
कुठल्याही शोधपत्रकारितेच्या’ माध्यमातून बाहेर आलेली माहिती स्वागतार्ह असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले.
जवळपास ५०० भारतीयांची नावे पनामा पेपर्समध्ये नमूद केलेल्या कंपन्यांशी निगडित असल्याचे दिसून आले.