पंढरपूर News

पंढरपुरात दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभारण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे १०२ कोटी ७४ लाख रुपये किंमतीच्या कामाची निविदा प्रसिद्ध…

राहुल गांधी यांनी शिवजयंतीनिमित्त त्यांना ‘श्रद्धांजली’ वाहिली असल्याचे विचारताच गोगावले यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.

शहरी भागातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करून अद्ययावत व अधिक अचूक नकाशे तयार करण्याचा ‘नक्शा’(NAKSHA) उपक्रम सुरु करण्यात येत आहे.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वडिलांच्या निधनानंतर परिचारक यांच्या सांत्वनपर भेटीसाठी पाटील पंढरपुरात आले होते.

वारकरी संप्रदायात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या माघी एकादशीला राज्यातून जवळपास चार लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.

गेल्या एक हजार ५८५ दिवसापासून रोज श्रमदान करणाऱ्या सामाजिक संघटनेच्या स्वच्छता शिलेदारांनी कर्जत(अहिल्यानगर) पंढरपूरची पाचवी पर्यावरण पूरक सायकलवारी केली.

ऐन माघी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदी पात्रातील पाण्यात शेवाळे, जलपर्णी,घाण झाले होते. ही परिस्थिती निदर्शनास आणून देणारे वृत्त लोकसत्ताने आज…

इथे येणारा भाविक स्नानाला आला की नदीची पूजा करून नारळ, फूल, ओटी भरतो. फाटके कपडे पाण्यात टाकून जातो.

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर येथील श्री विठ्ठल रख्मिणीचा झाला, तोही शाही पद्धतीने. मंगल अक्षता, सनई चौघडे आणि उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने…

अंध, अपंग, अतिशय वृद्ध, आजारी, गर्भवती तसेच नवदाम्पत्यांना आता सावळ्या विठुरायाचे झटपट दर्शन मिळणार आहे. यासाठी त्यांनी येथील संत तुकाराम…

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रोषणाई करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे

पंढरपूर : पवार कुटुंबांमध्ये जो काही वाद आहे, तो वाद संपू दे आणि पुन्हा सर्व पवार एकत्र येऊ देत, अशी…