दिल्लीनंतर पंजाबमध्येही राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष चव्हाट्यावर, नेमकं काय घडतंय? दिल्ली पाठोपाठ आता पंजाबमध्येही राज्यपाल विरुद्ध आप सरकार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि मुख्यमंत्री भगवंत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 5, 2023 23:01 IST
“आमच्याकडून चूक झाली”, महिला आयोगाच्या अध्यक्षांना मुदतवाढ देण्याच्या निर्णयावर पंजाब सरकारचा यू-टर्न पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांना तीन वर्षांची मुदतवाढ दिली होती. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 2, 2023 17:06 IST
विश्लेषण: आधारभूत किंमत नसतानाही बासमती तांदळाची शेती फायदेशीर; जाणून घ्या नेमकं अर्थकारण सुगंधी बासमती तांदळाच्या किमतीत चढ-उतार होत असतात. शिवाय त्याला सरकारकडून किमान आधारभूत किंमत मिळत नाही. तरीही हा उत्पन्नाचा सर्वोत्तम पर्याय… By रविंद्र मानेJanuary 17, 2023 16:48 IST
“आरोपी मुलीने इतर मुलींचेही…” चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे व्हिडीओ लीक प्रकरणात वकिलाची कबुली मागील दोन-तीन दिवसांपासून चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिंनींचे आक्षेपार्ह व्हिडीओ लीक प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 19, 2022 22:54 IST
विश्लेषण : कुर्की म्हणजे काय? शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरणाऱ्या कायद्याचं पंजाबमधील भीषण वास्तव काय आहे? पंजाबमधील ६५ वर्षीय शेतकरी बलविंदर सिंग यांनी २९ ऑगस्ट रोजी मुक्तसर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्महत्या केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 4, 2022 22:59 IST
पंजाब : सुरक्षा रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून चर्चची तोडफोड; कारला लावली आग, परिसरात तणाव पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील ठाकरपुरा गावात काही अज्ञात तरुणांनी गावातील एका कॅथेलिक चर्चची तोडफोड केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 31, 2022 14:23 IST
विश्लेषण : काली बेई नदीतील पाणी प्यायल्याने पंजाबचे CM भगवंत मान रुग्णालयात दाखल? शिखांसाठी ही नदी पवित्र का आहे? प्रीमियम स्टोरी काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सुलतानपूर लोधी येथील काली बेई या नदी पात्रातून थेट एक ग्लास पाणी प्यायले… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 26, 2024 11:13 IST
VIDEO: नदीतील पाणी पिल्यानंतर दोन दिवसात रुग्णालयात दाखल, पंजाब मुख्यमंत्री भगवंत मान यांचा व्हिडीओ व्हायरल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 21, 2022 22:21 IST
Video: सिद्धू मुसेवालांची ३० गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा चकमकीत खात्मा सिद्धू मुसेवालांची भरदिवसा ३० गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा अमृतसरजवळ झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2022 19:11 IST
12 Photos भगवंन मान यांचे दोनदा लग्न; मात्र, पंजाबचे ‘हे’ मंत्री आणि आमदार अजूनही आहेत अविवाहित पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांच्या मंत्रिमंडळात काही मंत्री आणि त्यांचे अनेक आमदार अजूनही अविवाहित आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 8, 2022 21:08 IST
Bhagwant Mann Wedding: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं दुसऱ्यांदा लग्न, कोण आहे नवरी? वाचा… पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा एकदा लग्न करत आहेत. गुरुवारी (७ जुलै) चंडीगडमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2022 21:42 IST
9 Photos PHOTOS ‘ऑपरेशन ब्लू स्टार’: सुवर्ण मंदिरातील ‘ते’ वादग्रस्त लष्करी ऑपरेशन कसे घडले; घ्या जाणून ऑपरेशन ब्लू स्टार ही भारताच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त लष्करी कारवाई होती, ज्याने देशभरात अशांतता निर्माण केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2022 17:37 IST
तब्बल ३० वर्षानंतर शुक्र- शनि युती, २८ डिसेंबरनंतर ‘या’ राशी जगणार राजासारखं जीवन! प्रत्येक कामात मिळणार यश अन् बक्कळ पैसा
लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
बीड: सरपंच हत्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद, आमदार संदीप क्षीरसागर यांचं उद्विग्न भाषण; म्हणाले, “बीडमध्ये चॉकलेट खाल्ल्याप्रमाणे…”,
याला म्हणतात खरे मुंबईकर! तरुण ओव्हरहेड वायरला चिकटला; प्रवाशांनी कसं वाचवलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल
तुम्ही नवऱ्याला ‘अहो’ म्हणतात का? आजच थांबवा, तरुणीने सांगितले जपानी भाषेत ‘अहो’ ला काय म्हणतात; पाहा Viral Video
9 लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
पुनर्वसित ८० इमारतींना म्हाडाचा दिलासा, निवासी दाखला न घेतलेल्या इमारतींसाठी अभय योजना; अतिरिक्त देयकाच्या भारातून मुक्ती?
पुणे शहरात पादचारी भयभीत, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; ११ महिन्यांत पादचाऱ्यांना लुबाडल्याच्या १६७ घटना
‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजेने शेअर केला लीलाबरोबरचा व्हिडीओ; चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस, म्हणाले, “परफेक्ट जोडी”