Page 4 of पंजाब News

“पंजाबमध्ये माझी गाडी अडवत शिवीगाळ, हल्ला करत जीवे मारण्याची धमकी”, कंगनाकडून व्हिडीओ पोस्ट करत गंभीर आरोप

शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात पंजाबमध्ये आंदोलकांनी अभिनेत्री कंगना रणौतची गाडी रोखत जोरदार घोषणाबाजी केली.

Goa Election Arvind Kejriwal Promises Allowance For Unemployed gst 97
“प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देणार”, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये मोठी घोषणा केलीय.

पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा जुंपली, नवज्योत सिंग सिद्धू आणि मनीष तिवारींकडून घरचा आहेर, म्हणाले…

पंजाब काँग्रेसमधील वाद काही थांबण्याची चिन्ह नाहीत. आता आरुसा आलम यांच्यावरून पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसला घरचा…

ex-cm-amrinder-singh
काँग्रेसकडून पाकिस्तानी ‘मैत्रिणीवर’ प्रश्न, सोनिया गांधींसोबतचा फोटो पोस्ट करत कॅप्टन अमरिंदर यांच्याकडून प्रत्युत्तर, कोण आहे अरूसा आलम?

अमरिंदर सिंग यांनी अरूसा आलम यांचा आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा फोटो ट्विट करत सुखजिंदर सिंग रंधावा यांना घेरलंय.

पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका, एकदा देशानं इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत किंमत दिलीय : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवर भाष्य करताना मोदी सरकारला इशारा दिलाय.

पंजाबसह देशातील ३ राज्यात सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र वाढवल्यावरून वाद, BSF कडून ‘हे’ स्पष्टीकरण

केंद्रीय गृह मंत्रालयाने देशाच्या सीमेवरील पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसाममधील सीमा सुरक्षा दलाचं (BSF) कार्यक्षेत्र १५ किलोमीटरवरुन ५० किलोमीटर करण्याचा…

पंजाबमध्ये सत्तांतराची शक्यता, काँग्रेसमधील वादाचा फायदा ‘या’ पक्षाला, एबीपी-सीवोटर सर्वेक्षण काय म्हणतं?

एबीपी सीवोटरचा सर्व्हे समोर आलाय. यानुसार काँग्रेसला आगामी निवडणुकीत या वादाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

कॅप्टन अमरिंदर सिंग आज पुन्हा दिल्लीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट!

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज (६ ऑक्टोबर) पुन्हा एकदा दिल्लीत दाखल झालेत. या दिल्ली दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र…

sidhu
सिद्धूच पंजाब प्रदेशाध्यक्ष राहतील आणि निवडणुकीचं नेतृत्व करतील, सल्लागाराचं मोठं विधान

पंजाब काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचे सल्लागार मोहम्मद मुस्तफा यांनी मोठं…

राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवतायत, ते असेपर्यंत आम्हाला काही करण्याची गरज नाही – शिवराजसिंह चौहान

भाजप नेते आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाबमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका…

पंजाबमध्ये ५३ लाख कुटुंबांचं वीज बिल माफ, मुख्यमंत्री चन्नी यांची मोठी घोषणा

पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच पंजापचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी मोठी घोषणा केलीय. पंजाबमधील २ किलोवॅटपर्यंत वीज…