Page 2 of पंकज भुजबळ News
आíथक गुन्हे शाखेने तपास करून पनवेल न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
३० दिवसांत कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्यास या मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल.
एमईटीमधील घोटाळा उघड केल्यानंतर सुनील कर्वे यांना विश्वस्तपदावरून काढून टाकण्यात आले.
यावेळी मुंबई विमानतळावर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी करत घोषणाबाजी केली
समीर भुजबळ यांना गेल्या आठवडय़ात अटक झाली. तेव्हाच पंकजच्या अटकेची चर्चा सुरू झाली होती.
छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज आणि पुतणे समीर यांना प्रश्नावली पाठविली आहे.
सांताक्रूझ कालिना येथील राज्य ग्रंथालय भूखंड ‘इंडिया बुल्स’ला आंदण तसेच नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर लाचलुचपत
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्यांना तब्बल ८२ कोटींची लाच दिल्याप्रकरणी विशेष पथकामार्फत सुरू असलेल्या…
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज हे बुधवारी वरळी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात चौकशीसाठी हजर राहिले.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व कुटुंबीयांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे होणाऱ्या चौकशीत