पंकजा मुंडे News

पंकजा मुंडे (Pankaja Munde) या महाराष्ट्रातील भाजपाच्या माजी मंत्री, प्रमुख नेत्या व विद्ममान राष्ट्रीय चिटणीस आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय चेहरा अशी त्यांची ओळख असून, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहीलं जातं. २००९ मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा विधानसभेत पोहचल्या होत्या. यानंतर २०१४ मध्येही त्या आमदार झाल्या आणि राज्यात सेना-भाजपाचं सरकार आल्यानंतर त्या महिला व बालकल्याण मंत्री होत्या.


२०१४ मध्ये आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये चिक्की घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्या. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा खासदारकीसाठी निवडणुकीत उभ्या राहिल्या. परंतु, शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी त्यांना पराभूत केलं. दरम्यान, पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करावं, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून वाढू लागल्यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेत पाठवलं.


Read More
Pankaja Tai Munde appealed people to vote mahesh landge
पिंपरी : ‘याला पाडा,त्याला गाडा ही कुठली संस्कृती’; पंकजा मुंडे यांचा हल्ला

राज्यघटना भवन, न्यायालय संकुल, संतपीठ यांसारखी कामे करून नागरिकांच्या हृदयात महेश लांडगे यांनी स्थान मिळवले आहे.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..” प्रीमियम स्टोरी

Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर आरोप…

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Big Leader Defeat in Marathi
Maharashtra Assembly Election 2019 : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘या’ तत्कालीन मंत्र्यांचा झाला होता पराभव; कशा झाल्या होत्या लढती?

MH Assembly Election Results 2019: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या दिग्गच नेत्यांचा पराभव झाला होता? याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात…

Bajrang Sonwane On Manoj Jarange
Bajrang Sonwane: लोकसभेनंतर विधानसभेलाही जरांगे फॅक्टर चालणार का? बजरंग सोनवणेंचं मोठं विधान; म्हणाले, “मराठवाड्यात…”

Bajrang Sonwane: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

Maharashtra visit
लवकरच राज्यभर दौरे, पंकजा मुंडे यांची घोषणा; गोरगरिबांसाठी कामे करण्याचा निर्धार

निवडून आल्यानंतर आणि पराभव झाल्यानंतरही तुम्हीच माझी प्रतिष्ठा वाढवली आहे. त्यामुळे पराभवाने मी निराश झाले नाही.

Pankaja Munde Dasara Melava 2024
Pankaja Munde : “आपल्याला आपला डाव खेळायचा की नाही?”, दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा इशारा कोणाला?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार पंकजा मुंडे यांच्या या मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.

dussehra rally of manoj Jarange pankaja munde dhananjay munde
मुंडे बहीण – भाऊ आणि जरांगेंचा दसरा मेळावा ठरवणार मराठवाड्यातील प्रचाराची दिशा

परळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यास धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. तसे त्यांनी समाज माध्यमांवर अधिकृतपणे जाहीर…

Dasara Melava Beed News
Dasara Melava Beed : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे लावणार हजेरी; बहीण-भाऊ पहिल्यांदाच भगवान भक्तीगडावर एकत्र येणार

Dasara Melava Beed : दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच बहीण-भाऊ अर्थात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे…

Parli Vidhan Sabha Constituency Election 2024| Dhananjay Munde vs Rajesaheb Deshmukh in Parli Assembly Election 2024
Parli Vidhan Sabha Constituency: परळी विधानसभा: लोकसभेनंतर धनंजय मुंडेंना पुन्हा धक्का? शरद पवारांची खेळी यशस्वी होणार? प्रीमियम स्टोरी

Parli Vidhan Sabha Election 2024: बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत राहणाऱ्या मतदारसंघापैकी एक आहे. यंदा धनंजय…

Beed Assembly Constituency Sandip kshirsagar
Beed Vidhan Sabha Constituency: बीड विधानसभा मतदारसंघ: काका-पुतण्याच्या संघर्षानंतर आता भावा-भावात सामना होणार?

Beed Vidhan Sabha Election 2024: बीड जिल्ह्यातील परळी विधानसभेनंतर सर्वात चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघ. महाराष्ट्राला जो काका-पुतण्याच्या…

Pankaja Gopinath Munde fb
Pankaja Munde : “आता युतीत मलाच जागा नाही, त्यामुळे…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

Pankaja Munde Assembly Polls : पंकजा मुंडे यांनी काही वेळापूर्वी बीडमधून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ताज्या बातम्या