Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 17 of पंकजा मुंडे News

pankaja munde
“अनेक बंदुका माझ्या खांद्यावर…”, नाराजी आणि पक्षांतराच्या चर्चांवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान, म्हणाल्या…

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या पक्षांतराबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Pankaja-Munde-1
“वादळ येणार होतं, पण त्याची दिशा…”, एकनाथ खडसेंबरोबरच्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंचं विधान

“गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना या गडावर येण्याचा अधिकार आहे,” असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

Pankaja-Munde-1
“पक्ष माझा नाही” वक्तव्यावरून पक्षांतराच्या चर्चांना उधाण, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “काही लोक…”

“मी भारतीय जनता पार्टीची आहे. मात्र, पक्ष माझा नाहीये,” या पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलं. त्यावर आता स्वतः त्यांनीच…

Pankaja Munde
“मी भाजपाची, पण पक्ष माझा नाही”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया; म्हणाले, “गोपीनाथ मुंडेंनाही…”

पंकजा मुंडे यांनी काल दिल्लीत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Anil Deshmukh Pankaja Munde Sharad Pawar
पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अनिल देशमुखांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले, “शरद पवार…”

पंकजा मुंडे नाराज असून पक्षांतर करतील, या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली.

pankaja munde sanjay raut
“…नाहीतर राजकारणातून संन्यास घ्या”, संजय राऊतांचा पंकजा मुंडेंना सल्ला; म्हणाले, “नुसतं अन्याय होतोय या रडगाण्याला…!”

संजय राऊत म्हणतात, “आम्हाला मुंडे परिवाराविषयी कायम आस्था आणि प्रेम राहील ती गोपीनाथ मुंडेंमुळे. ते असते, तर…!”

pankaja munde mahadev jankar
“महादेव जानकरांनी लग्नच केलं नाही हे खूप चांगलं काम केलं, त्यामुळे…”, पंकजा मुंडेंची मिश्कील टिप्पणी; उपस्थितांमध्ये एकच हशा!

पंकजा मुंडे म्हणतात, “मला नेहमी वाटतं की कधीतरी मला फोन करतील आणि मला म्हणतील उद्या माझं मंदिरात लग्न…!”

Pankaja-Munde-Dhananjay-Munde
बीडमध्ये तुम्ही आणि धनंजय मुंडे एकत्र येणार का? पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “हो, आम्ही…”

सध्या बीडमधील सहकारी साखर कारखाना निवडणुकीत हे दोन्ही राजकीय विरोधक एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत पंकजा मुंडे यांना प्रश्न…

pankaja munde and family
“बाबा आमच्या घरातील लहान बाळ होते…”, गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत रमल्या मुंडे भगिनी

“आम्ही जेवतोय, कोणता पदार्थ बनवलाय, आम्ही डायनिंग टेबलवर गप्पा मारतोय, आम्ही बाबांबद्दल एवढं बोलतो की ते आमच्यासोबत आहेत असं वाटतं.…

What Did Pankaja Munde Said?
“इतके राजकीय भूकंप झाले तर… मला महाराष्ट्राची काळजी वाटते आहे” पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत

पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे तसंच टेन्शन येतं असंही म्हटलं आहे.

Dhananjay Munde
“मतदारसंघात साधा…”, धनंजय मुंडेंचं पंकजा आणि प्रीतम मुंडेंवर टीकास्र; म्हणाले, “गल्लीपासून दिल्लीपर्यंत…”

ब्रह्मवाडी बायपास रोडवरून आमदार धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांना टोला.