Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 20 of पंकजा मुंडे News

munde sisters bjp fadanvis Jayadatt Kshirsagar
क्षीरसागरांची जवळीक; मुंडे भगिनी अलिप्त, बीड भाजपात नवा राजकीय अध्याय प्रीमियम स्टोरी

क्षीरसागरांच्या माध्यमातून आता जिल्हास्तरावरही पक्षांतर्गत सक्षम सहकारी (पर्याय) उभा करण्याची रणनीती आखली जात असल्याचे दिसून येत आहे.

pankaja munde devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमांना पंकजा मुंडे का उपस्थित राहात नाहीत? प्रश्न विचारताच म्हणाल्या, “पक्षाबाहेरच्या…!”

पंकजा मुंडे म्हणतात, “चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर उत्तर दिलं आहे. तीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. माझ्या मनात…!”

Pankaja Munde, Pritam Munde, Devendra Fadnavis , Beed District
बीड जिल्ह्यातील देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापासून मुंडे भगिनी पुन्हा दूर

गहिनीनाथगड, भगवानगड या दोन्ही धार्मिक गडांच्या विकासाचा ‘ध्वज’ हाती घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी आपला थेट संपर्क वाढवल्याने बीड जिल्ह्यात नव्याने…

chandrashekhar bawankule and pankaja munde
पंकजा मुंडे खरंच नाराज आहेत? चर्चेवर चंद्रशेखर बावनकुळेंचे रोखठोक विधान! म्हणाले “अहो त्यांच्या रक्तात…”

मागील अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

ashok chavan and pankaja munde
अशोक चव्हाणांनी पंकजा मुंडेंना दिला मोलाचा सल्ला, नाराजीच्या चर्चेवर बोलताना म्हणाले “कोणत्या घोड्यावर…”

मागील अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

pankaja munde
“त्यांच्यावर अन्याय होतोय, हे…”, पंकजा मुंडेंना शिवसेनेत घेण्याबाबत ठाकरे गटाच्या आमदाराचं सूचक विधान

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत घेण्याबाबत ठाकरे गटाच्या आमदाराने सूचक विधान केलं आहे.

Mahadev Jankar Pankaja Munde
VIDEO: आगामी निवडणुकीत पंकजा मुंडे आणि तुमचं वेगळं समीकरण दिसणार का? महादेव जानकर म्हणाले, “माझी बहिण…”

आगामी निवडणुकीत पंकजा मुंडे आणि रासपाचं वेगळं समीकरण दिसणार का असा प्रश्न महादेव जानकरांना पत्रकारांनी विचारला. यावर त्यांनी आपली भूमिका…

pankaja munde and dhananjay munde
पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट, रुग्णालयात जाऊन केली प्रकृतीची विचारपूस

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pankaja Munde on Sharad Pawar Devendra Fadnavis
शरद पवारांच्या गाडीत देवेंद्र फडणवीस, नव्या राजकारणाची नांदी आहे का? पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला वाटतं…”

शरद पवार आणि देवेंद्र फडणीसांचा एकत्र प्रवास नव्या राजकारणाची नांदी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हाच…

pankaja-munde
…तर राजकारणातून बाहेर पडणे चांगले, पंकजा मुंडे यांची भावना

स्वाभिमान सोडून काही मिळणार असेल तर बाहेर पडणे केव्हाही चांगले, असे मत भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.