पंकजा मुंडे Videos

पंकजा मुंडे (Pankaja Munde) या महाराष्ट्रातील भाजपाच्या माजी मंत्री, प्रमुख नेत्या व विद्ममान राष्ट्रीय चिटणीस आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय चेहरा अशी त्यांची ओळख असून, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहीलं जातं. २००९ मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा विधानसभेत पोहचल्या होत्या. यानंतर २०१४ मध्येही त्या आमदार झाल्या आणि राज्यात सेना-भाजपाचं सरकार आल्यानंतर त्या महिला व बालकल्याण मंत्री होत्या.


२०१४ मध्ये आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये चिक्की घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्या. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा खासदारकीसाठी निवडणुकीत उभ्या राहिल्या. परंतु, शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी त्यांना पराभूत केलं. दरम्यान, पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करावं, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून वाढू लागल्यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेत पाठवलं.


Read More
Talking About Beed Case MLA Rohit Pawar allegations to BJP Leader Pankaja Munde and Dhananjay Munde
Rohit Pawar on Beed: “राजकीय तमाशा झाला”; रोहित पवारांच सूचक विधान

बीड प्रकरणावर बोलताना रोहित पवार यांनी भाजपावर एक वेगळाच आरोप केला आहे. पंकजा मुंडे यांचं ओबीसी समाजात वाढणारं वर्चस्व भाजपामधील…

BJP Leader Pankaja Munde Reaction to Ajit Pawar received Beed Guardian Minister Post
“मी बीडची लेक असल्याने…”;बीडचं पालकमंत्री अजित पवारांना मिळाल्यानंतर काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

Pankaja Munde: बीडचं (Beed) पालकमंत्री (Guardian Minister Post) पद कुणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अशातच काल (१८ जानेवारी)…

BJP Leader Pankaja Munde Speech in Baramati Program
Pankaja Munde: “या पवार पॅक्ड कार्यक्रमामध्ये…”; बारामतीमधील कार्यक्रमात काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

बारामतीमधील एका कार्यक्रम आज पवार कुटुंबाने हजेरी लावली. तसेच या कार्यक्रमात पंकजा मुंडे या उपस्थित होत्या. अशातच कार्यक्रमात भाषण करताना…

MLA and Minister Pankaja Mudes commentary on Santosh Deshmukh murder case
Pankaja Munde on Santosh Deshmukh: “कोण अधिकारी कुठून आलेत?” हत्या प्रकरणावरून पंकजा मुडेंचं भाष्य

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली जात आहे. विरोधकांकडून त्यांनाही जाब विचारला जात आहे.…

What did Pankaja Munde say about Anjali Damanias allegations
Pankaja Munde on Anjali Damania: “माझं नाव घेताना…”; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

मुंडे समर्थकांच्या आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावर आता भाजपाच्या आमदार तथा मंत्री…

Minister Pankaja Munde Supports Marathi actress Prajakta Mali
Pankaja Munde Supports Prajakta Mali : “पवित्र प्राजक्ताची फुलं सांडताना…”, पंकजा मुंडेंची थेट पोस्ट

Pankaja Munde on Prajakta Mali : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडलं गेल्यानंतर प्राजक्ताने संताप व्यक्त केला.…

Dhananjay Munde and Pankaja Munde get another chance to become ministers in mahayuti government
Maharashtra Ministers Oath Taking Ceremony: धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंना पुन्हा मंत्रि‍पदाची संधी

Maharashtra Ministers Oath Taking Ceremony: नागपूरच्या विधीमंडळात महायुतीच्या मंत्र्यांच्या शपथविधीमध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते…

Shivsena Uddhav Thackeray on Pankaja Munde
Uddhav Thackeray on Pankaja Munde: पंकजा मुंडेंचं ‘ते’ विधान, उद्धव ठाकरेंनी हवाला देत केले आरोप

उद्धव ठाकरे भाजपावर टीका करत असताना म्हणाले, “पंकजा ताई तुझे खूप आभार. तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस. जसे आमच्या चंद्रचूड…

Press conference of MLA Pankaja Munde Live
Pankaja Munde Live: आमदार पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद Live

आमदार पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये पंकजा मुंडे या त्यांच्या महाराष्ट्रातील प्रचार सभांबद्दल माहिती…

BJP Leader Pankaja Gopinath Munde Dasara melava Live In Beed
Pankaja Munde Live: भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा; पंकजा मुंडे LIVE

पंकजा मुंडे यांनी बीडमधील भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे.या मेळाव्याला धनंजय मुंडे हे देखील हजेरी लावणार आहेत,…

chance for Pankaja Munde in the Vidhan Parisdh was sworn in by a supporter
Pankaja Munde Supporters in Beed: पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर संधी, समर्थकाने केला होता नवस प्रीमियम स्टोरी

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. बीड जवळील नामलगाव गणपतीला मुंडे…

ताज्या बातम्या