पनवेल News
१ लाख ३५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह दीपक कंपनीच्या व्यवस्थापनाने चोरट्यांना तळोजा पोलीसांच्या स्वाधीन केले.
पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये तळोजा वसाहतीमध्ये दोन ठिकाणी, कोयनावेळे आणि घोट या चार ठिकाणी नवीन स्मशानभूमीचे बांधकाम पालिका प्रशासन करणार आहे.
खांदेश्वर व कळंबोलीत विजचोरी केल्याने वीज महावितरण कंपनीने दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये विज चोरी केलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हे नोंदवले.
हिलांच्या त्रिकुटाने गि-हाईकाच्या बहाण्याने पनवेल शहरातील एका सोन्याच्या पेढीवरील कर्मचा-यांना बोलण्यात गुंतवून पावणे दोन लाखांना लुटले आहे.
पनवेल तालुक्यातील नेरे गावाच्या रस्त्यावर दोन पिस्तुल आणि गोळ्यांसह तीघांना नवी मुंबई पोलीसांनी रविवारी रात्री साडेआठ वाजता अटक केली आहे.
करंजाडे वसाहतीमधील वीज पुरवठा सोमवारी दुपारी १२ वाजता खंडीत झाल्यानंतर रात्री नऊ वाजले तरी विजसेवा पुर्ववत न झाल्याने नागरीकांना तब्बल…
थकीत मालमत्ता कर न भरल्याने पनवेलकरांना महापालिका प्रशासनाने लादलेल्या मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी भारतीय जनता पक्षाने राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू…
खारघर उपनगरातील बँकेतून रोख रक्कम घेऊन घरी जाणाऱ्या ग्राहकांना लुटण्याच्या दोन घटना महिन्याभरात घडल्या.
ट्रेडींग अॅपमध्ये खाते खोलायच्या बहाण्याने कामोठे उपनगरातील एका ६६ वर्षीय व्यक्तीला तब्बल २५ लाख ८५ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा चोरट्यांनी घातला आहे.
कळंबोली वसाहतीमधील सेक्टर ५ ई मधील मुख्य चौकात १५ गुंठे क्षेत्रावर समाज मंदिराचे नियोजन सिडको मंडळाने केले होते.
पनवेल महानगरपालिका प्रशासनाने अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर शहरातील बेकायदा हातगाड्यांवर तोडक कारवाईला मंगळवारपासून सूरुवात केली आहे.
कळंबोली सर्कल येथील मुंब्रा पनवेल महामार्गावर बांधलेला उड्डाणपुल हा सध्या अवजड वाहनांसाठी प्रतीक्षापूल बनला आहे.