Page 10 of पनवेल News
मागील काही दिवसांपासून किशोरने त्याच्या वडिलांकडे दिड लाख रुपयांचा आयफोन पाहीजे अशी मागणी केली होती.
पनवेल तालुक्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन आरोग्य विभागाने दिलेल्या प्रस्तावाला सरकारने बुधवारी तत्वता मंजूरी देत पनवेलकरांसाठी २०० खाटांचे सामान्य रुग्णालय बांधण्याचा…
पनवेल महापालिका क्षेत्रातील रस्त्यांमधील खड्ड्यांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी आक्रमक होत पनवेल पालिका मुख्यालयाच्या इमारतीसमोर आंदोलन केले.
सिडको वसाहतींमध्ये घर खरेदी केलेले घरमालक सध्या पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे पुरसदृष्यस्थितीला सामोरे करत आहेत.
सोमवारी पहाटे ते सकाळपर्यंत सहा तासात १२१ मीलीमीटर पावसात कळंबोली वसाहत पाण्याखाली गेली कशी याबाबत महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी…
पाऊस बंद झाल्यानंतरही कळंबोलीतील रस्त्यावरील पाणी कमी न झाल्याने रस्त्याला नदीच्या पाटाचे रुप आले होते.
पनवेलमधील कळंबोली, तळोजा, पनवेल ग्रामीण, घोट, खारघर या परिसरात सखल भागात पावसाचे पाणी शिरले.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी या दोन्ही शहरांचे प्रवास अंतर १२ तासांवर आणण्यासाठी बडोदा मुंबई महामार्गाचे बांधकाम सरासरी ४५ टक्के पुर्ण झाले…
राज्य सरकारचे आधिवेशन सूरु असताना अचानक भरती प्रक्रिया रद्द केल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
मागील महिन्यात तळोजा फेज २ येथील घोटगावाजवळ अरिहंत अनंत कन्स्ट्रक्शन कंपनीचे काम सुरु असताना ३६ वर्षीय तरुणाचा इमारतीवरुन पडून मृत्यू…
पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेच्या पॅनलवरील अभियंत्यांनी सुरक्षित फलकाचा अहवाल दिला होता.
एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र सोमवारी दुपारी साडेचार वाजता दुचाकीवरील चोरट्याने खेचून चोरटा पसार झाला.