Page 64 of पनवेल News
शाळकरी मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी त्या मुलीच्या आईची संमती नसताना त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तथाकथित पत्रकार, वकील, समाजसेवकाला खारघर पोलिसांनी…
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जंक्शन ते पुणे जंक्शन ही साप्ताहिक एक्स्प्रेस वसई पनवेलमार्गे धावणार आहे.
कोणताही पुरस्कर्ता पाठीशी नसताना मातीच्या खेळाला उंचभरारी देण्याचे स्वप्न पनवेल तालुका खो-खो असोशिएशनने प्रत्यक्षात उतरविले आहे. असोशिएशने भरविलेल्या थरार खो-खो…
पनवेलमधील बेशिस्त रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांना परिवहन विभागाच्या सहकार्यामुळे आता यश मिळू लागले आहे.…
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियानामुळे रविवारची पहाट ही पनवेलकरांसाठी स्वच्छतेचा संदेश घेऊन येणारी ठरली.
नयना प्राधिकरणाने आदई गावामध्ये अविनाश बिल्डर्सच्या गृहप्रकल्पाच्या तीन मजली इमारत बांधकामावरील कारवाईमुळे घराचे स्वप्न पाहणाऱ्या गुंतवणूकदारांचे स्वप्न भंग झाले आहे.
नवी मुंबई व पनवेलमधील तीन आसनी रिक्षा मीटरप्रमाणे भाडेआकारणीसाठी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी प्रवाशांच्या दरबारामध्ये आपला माथा टेकला आहे
नवी मुंबईची सायबर सिटी अशी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या खारघरला अतिक्रमणकारांचा विळखा घट्ट बसला आहे.
शहराचे शिल्पकार म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या सिडकोला दोन लाख कामोठेवासीयांचा पाण्याचा प्रश्न अद्याप सोडवता आलेला नाही.
एकीकडे साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी घरात व घराबाहेर स्वच्छ पाण्याची साठवणूक जास्त दिवस नकरण्याच्या संदेशासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली
पनवेलमधला वसुलीपूर्वीच चर्चेत बनलेल्या खारघर टोलनाक्यावर सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद करून टोल आंदोलनाचे बिगुल फुंकले.
महिन्याला दोन कोटींचे उत्पन्न असलेल्या पनवेलच्या एसटी आगारामध्ये पायी चालणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेविषयी साशंकता निर्माण झाली आहे.