Page 66 of पनवेल News

पनवेलमध्ये विजेचा लपंडाव सुरू

महिन्याच्या प्रत्येक आठवडय़ाला विजेच्या दुरुस्तीसाठी शटडाऊन घेऊनही पनवेलमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवातही बुधवारी याची प्रचीती पनवेलकरांना आली.

उमेदवारांचे भक्तीचे राजकारण

पनवेलमधील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा सध्या देवीभक्तीने ऊर भरून आला आहे. उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी देवीदर्शनाचा आधार घेत गावोगावी साजऱ्या होत…

खारघर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला विजयादशमीचा मुहूर्त

खारघर वसाहतीच्या सुरक्षेसाठी सिडकोने बांधलेल्या पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचा हस्तांतरण सोहळ्याचा मुहूर्त पुन्हा एकदा विजयादशमीला ठरविण्यात आल्याचे समजते. दरम्यान नवीन…

उरण तालुक्यात डेंग्यूचे थैमान

उरण तालुक्यातील पाणीटंचाईमुळे घरांमध्ये होणाऱ्या पाण्याच्या साठवणुकीने डेंग्यूला आमंत्रण मिळत आहे. भेंडळ तालुक्यातील एका संशयित रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

प्रवाशांचा सक्तीचा खोळंबा डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या एसटींमुळे

मुंबईहून पनवेल एसटी डेपोमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट घेऊन सक्तीने खोळंब्याचा प्रवास करावा लागत आहे. पनवेल आगारामध्ये सुरू झालेल्या डिझेल…

कळंबोली पोलीस ठाण्यात बॉम्बची अफवा

नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात शनिवारी संध्याकाळी कळंबोली पोलीस ठाण्यात बॉम्ब ठेवला असल्याची माहिती देणाऱ्या आलेल्या निनावी दूरध्वनीमुळे पोलीस यंत्रणेची…

पनवेलचे चौक वाहतूक कोंडीचे केंद्र

गणेशोत्सव काळात पनवेल शहरातील अंतर्गत चौक आणि रस्ते सध्या वाहतूक कोंडीचे केंद्र बनले आहेत. भाजी मार्केट परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव आणि…

२० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खेळाच्या मैदानाचा प्रश्न निकाली

गणेशोत्सव काळात मंडपामध्ये आणि परिसरात शुभेच्छा देणारे राजकीय नेत्यांचे आणि व्यावसायिकांच्या बॅनरची गर्दी पाहावयाला मिळते. मात्र सध्या कळंबोलीतील सिडको वसाहतीतील…

निवडणूक आचारसंहितेच्या धसक्यामुळे राजकीय उमेदवारांची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडे पाठ

यंदाचा गणेशोत्सव आणि विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता एकाच वेळी येण्याची चिन्हे असल्याने पनवेलच्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना राजकीय पक्षांनी बगल

कळंबोलीतील नीलसिद्धी सदनिकाधारकांचे उपोषण मागे

विज महावितरण कंपनीकडे विजजोडणी मिळण्यासाठी कळंबोली येथील नीलसिद्धी अमेरांत गृहप्रकल्पामधील सदनिकाधारकांनी शुक्रवारी सुरु केलेले आमरणाच्या उपोषण आमदार प्रशांत ठाकूर यांनी…