Page 67 of पनवेल News

पनवेल बहरलेले की अंधारलेले

पनवेल शहरात सध्या बहरलेले पनवेल म्हणून राजकीय जाहिरातींना ऊत आलेले आहे. मात्र या शहराचे वास्तव या पलीकडे आहे.

खारघर, पनवेल स्मार्ट सिटी बनणार

देशात एकमेव स्मार्ट सिटी असलेल्या बंगळुरूनंतर आता नवी मुंबईतील खारघर, कळंबोली, नवीन पनवेल या उपनगरांना स्मार्ट सिटी बनविण्याचा निर्णय सिडकोने…

शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालयाची दारे उघडी

पनवेल तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या महसुलीबाबींच्या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याने पनवेल तहसील कार्यालयाने बुधवार व गुरुवार असे दोन दिवसीय विशेष…

पनवेलमधील रस्ते जलमय

पनवेल नगर परिषदेमधील बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यापेक्षा पनवेलमध्ये सोमवारी ठिकठिकाणी नाल्यांचे पाणीही रस्त्यांवर साचल्याचे चित्र…

पनवेल-डोंबिवली बससेवा सुरू

गेल्या अनेक वर्षांपासून आतुरतेने प्रतीक्षा लागलेल्या डोंबिवली-पनवेल ही बससेवा नुकतीच सुरू करण्यात आली.

बालकामगार विक्रीचे रॅकेट उघड

तळोजामध्ये कामगारांची कमतरता आहे. त्यामुळेच आसाम, ओदिशा, उत्तर प्रदेश अशा राज्यांमधून कामगारांची आयात येथे केली जाते. औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांच्या उज्ज्वल…

नावडे रेल्वेस्थानकाची साडेसाती संपेना

रेल्वे मंत्र्यांनी नुकत्याच सादर केलेल्या रेल्वे बजेटमध्ये बुलेट ट्रेनचे स्वप्न रेल्वेप्रवाशांना दाखविले. विमानतळाऐवढी स्वच्छता रेल्वेस्थानकांमध्ये ठेवली जाणार असल्याचे सूतोवाचसुद्ध त्यांनी…

कामोठेवासीयांची बिकट वाट

महामार्गाचे रुंदीकरण आणि उड्डाणपुलाचे कामामुळे कामोठेवासीयांना बस थांबा गाठण्याचे दिव्य पार करावे लागते.

खारघर टोलनाक्यास सर्वच राजकीय पक्षांचा विरोध

खारघरच्या टोलनाका ऐन विधानसभा निवडणुकांपूर्वी उभारला जात असल्याने या टोलनाक्यातून प्रत्यक्षात वसुली होण्याअगोदर पनवेलचे राजकीय समीकरण बदलवूण टाकणारा ठरत आहे.

विमानतळासारखी अद्ययावत होणारी रेल्वे, पनवेलच्या प्रवाशांना पायाभूत सुविधा कधी पुरवणार?

रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेस्थानके विमानतळासारखी अद्ययावत करण्याचा मानस रेल्वे बजेटच्या वेळी बोलून दाखवला खरा, मात्र पनवेल ते खारघर रेल्वे प्रवाशांचे हाल संपण्याचे…

कळंबोलीच्या अखंडित विजेसाठी अजूनही तीन महिन्यांची प्रतीक्षा

तीन वर्षांच्या आश्वासने आणि प्रस्तावांच्या मान्यतेनंतर तळोजा वीज उपकेंद्रातून कळंबोलीच्या उपकेंद्रामध्ये ६ किलोमीटर भूमिगत वीजवाहिनी येण्यासाठी अजूनही तीन महिन्यांची प्रतीक्षा…

वाहतूक पोलीस उपायुक्तांच्या आदेशाला कर्मचाऱ्यांच्या वाटाण्याच्या अक्षता

रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे प्रवासी भाडे आकारण्याबाबत मागील महिन्यात झालेल्या आंदोलनाची दखल घेत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी खारघर ते…