Page 68 of पनवेल News
तळोजामध्ये कामगारांची कमतरता आहे. त्यामुळेच आसाम, ओदिशा, उत्तर प्रदेश अशा राज्यांमधून कामगारांची आयात येथे केली जाते. औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांच्या उज्ज्वल…
रेल्वे मंत्र्यांनी नुकत्याच सादर केलेल्या रेल्वे बजेटमध्ये बुलेट ट्रेनचे स्वप्न रेल्वेप्रवाशांना दाखविले. विमानतळाऐवढी स्वच्छता रेल्वेस्थानकांमध्ये ठेवली जाणार असल्याचे सूतोवाचसुद्ध त्यांनी…
महामार्गाचे रुंदीकरण आणि उड्डाणपुलाचे कामामुळे कामोठेवासीयांना बस थांबा गाठण्याचे दिव्य पार करावे लागते.
खारघरच्या टोलनाका ऐन विधानसभा निवडणुकांपूर्वी उभारला जात असल्याने या टोलनाक्यातून प्रत्यक्षात वसुली होण्याअगोदर पनवेलचे राजकीय समीकरण बदलवूण टाकणारा ठरत आहे.
रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेस्थानके विमानतळासारखी अद्ययावत करण्याचा मानस रेल्वे बजेटच्या वेळी बोलून दाखवला खरा, मात्र पनवेल ते खारघर रेल्वे प्रवाशांचे हाल संपण्याचे…
तीन वर्षांच्या आश्वासने आणि प्रस्तावांच्या मान्यतेनंतर तळोजा वीज उपकेंद्रातून कळंबोलीच्या उपकेंद्रामध्ये ६ किलोमीटर भूमिगत वीजवाहिनी येण्यासाठी अजूनही तीन महिन्यांची प्रतीक्षा…
रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे प्रवासी भाडे आकारण्याबाबत मागील महिन्यात झालेल्या आंदोलनाची दखल घेत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी खारघर ते…
पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील तरणतलावात शनिवारी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या मुलाचे नाव सुमित भागवत मठापती…
दहा पदरी रुंद करण्यात आलेला सायन-पनवेल महामार्ग १ जुलैपासून वाहतुकीस पूर्णपणे खुला होत असून शीव-पनवेल महामार्गावर यापूर्वी लागणारा एक ते…
खारघरच्या टोलनाक्याला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांसाठी बाउन्सर रक्षकांचे कवच घेण्याची वेळ सरकारवर आली आहे.
सिडको वसाहतींमध्ये रस्त्यांवरील पथदिवे नसल्याने रहिवाशांच्या जिवावर बेतल्याची घटना कामोठे येथे घडली आहे.
अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी कबड्डी प्रीमीयर लीगची स्थापना होत आहे.