Page 7 of पनवेल News
राज्य महामार्ग असणाऱ्या उरण पनवेल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
उड्डाणपुलाच्या अलिकडे जात असताना १९ वर्षीय राजनंदिनी रमेश जाधव या दुचाकीस्वार तरुणीचा महाविद्यालयात जात असताना अपघाती मृत्यू झाला.
संबंधित गृहनिर्माण सोसायटीवर कायदेशीर कारवाई करु असा इशारा सिडकोच्या जनसंपर्क विभागाने दिला आहे.
मुंबईतील वाढत्या लोकसंख्येसाठी पर्याय म्हणून नवी मुंबईनंतर पनवेलचा शहर म्हणून विकास केला जात आहे.
आरक्षणानुसार २९ गावांचा प्रभावक्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून विकास करण्यासाठी पालिकेला ७,३५८ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
मागील आठवड्यात एका प्रभाग अधिकारी व ग्रामस्थामध्ये बेकायदा बांधकामाच्या कारवाईवरुन वाद झाल्यानंतर शिविगाळीची ध्वनीफीत समाजमाध्यमावर पसरली होती.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १० एकर भूखंडावर हे वाहनतळ उभारण्यासाठी १८ कोटी रुपये खर्च केले असून पुढील पाच वर्षांसाठी या…
सिडको महामंडळ नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांलगत महागृहनिर्माण योजनेतून जुईनगर, खांदेश्वर, खारघर, मानसरोवर व इतर ठिकाणी शेकडो घरांचे बांधकाम करत आहे.
पळस्पे ते जेएनपीटी या मार्गावरुन दुचाकीने जात असताना २४ वर्षीय तरुणीला स्वत:चा जिव गमवावा लागला आहे.
शस्त्रक्रीया यशस्वी झाल्यानंतर गुरुवारी दुपारी एमजीएम रुग्णालयाचे संचालक डॉ. सूधीर कदम यांनी डॉ. मनीष व त्यांच्यासोबत सोबत काम करणा-या सर्वांचे…
Irshalwadi Survivors राज्य रस्ते विकास महामंडळाने या पुनर्वसित वाडीचा आराखडा बनविल्यानंतर सिडको महामंडळाने नवीन आदिवासीवाडी बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले.
सिडको महामंडळ आणि पनवेल महापालिका यांच्यातील असमन्वयाचा फटका सिडकोने बांधलेल्या महागृहनिर्माण योजनेतील सामान्य लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे.