Page 70 of पनवेल News
पनवेल तालुक्यातील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. मोठय़ा प्रमाणात टोलेजंग इमारती या ठिकाणी उभ्या राहत असून लोकसंख्येतदेखील भर पडली आहे.
सकाळच्या रामप्रहरी गावाखेडय़ांत घरोघरी फिरणारे वासुदेव सिडको वसाहती आणि पनवेलमधील रहिवाशांना सामाजिक विषयांच्या गजराने उठवत आहेत. उन्हाळी तडाका या वासुदेवांना…
पंधरा वर्षांपूर्वीच्या जांभूळ, बोरीची झाडी, आंब्याची घनदाट आमराई पनवेलमधून आता लुप्त पावल्या आहेत. रानफळांची जागा आता टोलेजंग इमारतीने घेतल्या आहेत.
बेलापूर ते कळंबोली हायवे या पल्ल्यावर चालणाऱ्या इकोव्हॅन आणि मॅजिक रिक्षांसाठी वाहतूक विभागाने कायदेशीर थांबे द्यावेत यासाठी राष्ट्रीय पक्षाचे पनवेलचे…
पनवेलमध्ये ‘गंगा’ अवतरली आहे. पनवेल एसटी स्टॅण्डच्या मागील बाजूस नवनाथनगरमध्ये जाणाऱ्या मार्गावर या ‘गंगे’चे दर्शन रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मिळते.
झपाटय़ाने वाढणाऱ्या पनवेल शहराची आणि नवी मुंबई परिसराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पनवेल स्थानकाचा विकास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची…
कामोठे शहरात बगिचा, मैदाने नसल्याने उन्हाळी सुटीमधील दिवस मुले दुसऱ्या शहरातील नातेवाईकांकडे घालविणे पसंत करत आहेत.
पनवेलच्या तरुण अजूनही रिक्षा परमिटच्या प्रतीक्षेत आहेत. रिक्षा चालविण्यासाठी परमिट मिळावे यासाठी पनवेलच्या प्रादेशिक परिवहन
मृत व्यक्तीचे नाव मतदार यादीमध्ये आहे. मात्र ज्यांनी अनेक वर्षांपासून मतदानाचा हक्क बजावला त्यांची नावे लोकसभेच्या मतदार यादीत शोधून सापडली…
लोकशाहीतील मतदारराजाने मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशिनमधील आपल्याच उमेदवाराच्या नावापुढील कळ दाबण्यासाठी गुरुवारी पनवेलमधील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली होती.
निवडणुकीचा प्रचार बुधवारी रात्री संपला आणि गेल्या २० दिवसांपासून अपेक्षित असलेल्या मतदान केंद्रात जायची मतदारांची हक्काची वेळ गुरुवारी आली आहे.…
कोकण रेल्वेमार्गावर चिपळूण ते रत्नागिरीदरम्यान रिकाम्या मालवाहू रेल्वेचे चार डब्बे मुंबईला येताना घसरल्याने सकाळी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाडय़ा पनवेल, कळंबोलीदरम्यान…