Page 71 of पनवेल News

पनवेलमध्ये १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरचा तुटवडा

पनवेल शहरात शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरचा तुटवडा आहे. रिक्षाचालक नवीन परमीटसाठी तालुक्यातील कचेरीला प्रतिज्ञापत्रासाठी धावाधाव करीत आहेत.

मिनीबसची बिकट वाट

पनवेलमध्ये नगरपालिकेची हक्काची बस फिरणार असली तरी ही बस अरुंद रस्त्यांवरून कशी धावणार

पनवेलमध्ये तरुणाची आत्महत्या

पनवेल तालुक्यातील सुकापूर (देवध) गावातील २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.

नवी मुंबई, पनवेल, उरणलाही योजना

नवी मुंबई, पनवेल आणि उरण तालुक्यांतील गावठणांत बेकायदेशीर बांधकामे केलेल्या २० हजार प्रकल्पग्रस्तांसाठी सामूहिक विकास योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी विधानसभेत…

क्रिकेटच्या मैदानात गुन्हेगारीची फिल्डींग

पनवेल तालुक्यात क्रिकेट संस्कृतीमुळे दोन आठवडय़ांपूर्वी आयोजकांनी पैशांच्या वादातून भागीदाराचा खून केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी मध्यरात्री प्रकाशझोतातील क्रिकेट सामन्यादरम्यान…

नवीन पनवेलमध्ये बस डेपोत दुचाकींचे वाहनतळ

पनवेल रेल्वेस्थानकाच्या पूर्व बाजूला सिडकोने बस डेपोची जागा दुचाकी वाहनांच्या वाहनतळासाठी दिल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

पनवेल आरटीओला जागा मिळाली

वर्षांला तीनशे कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न मिळवून देणाऱ्या पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) तब्बल साडेतीन वर्षांनी आपली हक्काची जागा मिळाली…

विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रशिक्षण वर्गास तरुणींचा चांगला प्रतिसाद

आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांच्या सक्षमीकरणासाठी सिडकोने सुरू केलेल्या व्यावसायिक प्रशिक्षणाला पहिल्याच दिवशी मंगळवारी ७० उमेदवारांनी नोंदणी