पनवेलमध्ये खो-खो थराराची पूर्वतयारी सुरू

कोणताही पुरस्कर्ता पाठीशी नसताना मातीच्या खेळाला उंचभरारी देण्याचे स्वप्न पनवेल तालुका खो-खो असोशिएशनने प्रत्यक्षात उतरविले आहे. असोशिएशने भरविलेल्या थरार खो-खो…

मीटरप्रमाणे भाडे आकारण्यासाठी प्रवाशांचे सहकार्य हवे

पनवेलमधील बेशिस्त रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांना परिवहन विभागाच्या सहकार्यामुळे आता यश मिळू लागले आहे.…

दासभक्तांचा स्वच्छतेचा आदर्श

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियानामुळे रविवारची पहाट ही पनवेलकरांसाठी स्वच्छतेचा संदेश घेऊन येणारी ठरली.

पनवेलमध्ये घर खरेदी करताना नयना प्राधिकरणाच्या परवानगीची खात्री करा

नयना प्राधिकरणाने आदई गावामध्ये अविनाश बिल्डर्सच्या गृहप्रकल्पाच्या तीन मजली इमारत बांधकामावरील कारवाईमुळे घराचे स्वप्न पाहणाऱ्या गुंतवणूकदारांचे स्वप्न भंग झाले आहे.

मीटरप्रमाणे रिक्षा प्रवासासाठी प्रवाशांची साथ हवी..

नवी मुंबई व पनवेलमधील तीन आसनी रिक्षा मीटरप्रमाणे भाडेआकारणीसाठी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी प्रवाशांच्या दरबारामध्ये आपला माथा टेकला आहे

तहानलेल्या कामोठय़ाच्या जीवावर टँकर लॉबीचे उखळ पाढंरे

शहराचे शिल्पकार म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या सिडकोला दोन लाख कामोठेवासीयांचा पाण्याचा प्रश्न अद्याप सोडवता आलेला नाही.

कळंबोलीतील उद्यानामध्ये डासांची उत्पत्ती

एकीकडे साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी घरात व घराबाहेर स्वच्छ पाण्याची साठवणूक जास्त दिवस नकरण्याच्या संदेशासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली

पनवेलमध्ये मनसेचे घंटानाद आंदोलन

पनवेलमधला वसुलीपूर्वीच चर्चेत बनलेल्या खारघर टोलनाक्यावर सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद करून टोल आंदोलनाचे बिगुल फुंकले.

पनवेलमधील धोकादायक इमारत कोसळली

पनवेल शहरातील धोकादायक इमारती कोसळण्याचे सत्र सुरूच आहेत. शुक्रवारी कापडगल्ली येथील बावाराम पुरोहित या नावाची इमारत कोसळल्यानंतर नगर परिषदेचे प्रशासन…

संबंधित बातम्या