पनवेलमधील मतदार यादीत घोळ

मृत व्यक्तीचे नाव मतदार यादीमध्ये आहे. मात्र ज्यांनी अनेक वर्षांपासून मतदानाचा हक्क बजावला त्यांची नावे लोकसभेच्या मतदार यादीत शोधून सापडली…

मतदारांच्या दिमतीला रिक्षा, अन् जोडीला थंडपेयाची सोय

लोकशाहीतील मतदारराजाने मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशिनमधील आपल्याच उमेदवाराच्या नावापुढील कळ दाबण्यासाठी गुरुवारी पनवेलमधील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली होती.

पनवेल, उरणकरांनो, चला मतदान करू या..

निवडणुकीचा प्रचार बुधवारी रात्री संपला आणि गेल्या २० दिवसांपासून अपेक्षित असलेल्या मतदान केंद्रात जायची मतदारांची हक्काची वेळ गुरुवारी आली आहे.…

दोन तासांसाठी कोकणच्या चाकरमान्यांचा पनवेलमध्ये विसावा

कोकण रेल्वेमार्गावर चिपळूण ते रत्नागिरीदरम्यान रिकाम्या मालवाहू रेल्वेचे चार डब्बे मुंबईला येताना घसरल्याने सकाळी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाडय़ा पनवेल, कळंबोलीदरम्यान…

जागो पालक अभियान

पनवेलमध्ये छोटाशिशू ते पहिलीसाठी ऑनलाइन प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होत आहे. पनवेलमधील ७९ विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन तंत्र वापरले जाणार आहे.

ग्रामपंचायतींमध्ये शेकाप महायुतीसोबत?

शेकापने लोकसभेच्या निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत महायुतीची साथ सोडली तरी पनवेलमध्ये स्थानिक पातळीवरील महायुतीच्या निवडणुकांमध्ये शेकापचे स्थानिक पदाधिकारी महायुतीच्या शिलेदारांचे गुणगाण…

कामोठय़ात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

कामोठे येथील एका कार्यक्रमादरम्यान वाटप करण्यात आलेल्या वादग्रस्त प्रचारपत्रक प्रकरणाची गंभीर्याने दखल घेत कामोठे पोलिसांनी आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी…

संबंधित बातम्या