What Parambir Sing Said?
Parambir Singh : “उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या सांगण्यावरुन लक्ष्मीकांत पाटील..”, परमबीर सिंग जस्टिस चांदिवाल यांच्या दाव्यावर काय म्हणाले?

अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्या यामध्ये हस्तक्षेप करत होते असं परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे.

Parambir Singh and Eknath Shinde
Eknath Shinde : “मविआच्या काळात एकनाथ शिंदेंनाही अडकवण्याचा प्रयत्न झाला”, परमबीर सिंग यांच्या दाव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी त्यांच्या मंत्रिमंडळातील…”

Eknath Shinde Reaction : तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता, असा आरोप परमबीर सिंग यांनी…

parambir singh allegation
“मविआच्या काळात फडणवीसांनाच नाही, तर एकनाथ शिंदेंनाही अटक करण्याचा प्रयत्न झाला”, परमबीर सिंह यांचा मोठा दावा!

महाविकास आघाडी सरकारने माझ्याविरोधात खोट्या केसेस दाखल करून मला अटक करण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले.

Parmbir Sing New Allegations
Parambir Singh : “अनिल देशमुखांच्या ‘वसुली’बाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना कल्पना होती, पण..”; परमबीर सिंह यांचा आरोप

मी जे पत्र महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं ते मागे घेण्यासाठी मला पोलीस महासंचालक पदाची ऑफर…

parambir singh reaction on anil deshmukh
Parambir Singh : “अनिल देशमुखांचं मानसिक संतूलन बिघडलंय”, देवेंद्र फडणवीसांबरोबर डील झाल्याच्या आरोपाला परमबीर सिंह यांचे प्रत्युत्तर!

“मी जे सांगतो आहे, ते सर्व सत्य आहे. त्यासाठी माझी नार्को टेस्ट करण्याचीदेखील तयारी आहे.”, अशी प्रतिक्रियाही परमबीर सिंह यांनी…

What Devendra Fadnavis Said About Anil Deshmukh?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं गाण्याच्या एका ओळीत अनिल देशमुखांच्या आरोपांवर उत्तर, म्हणाले…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनिल देशमुख यांनी नवे आरोप केले आहेत. त्याबाबत विचारलं असता तो विषय देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात…

What Anil Deshmukh Said About Devendra Fadnavis ?
Anil Deshmukh : “देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंग यांच्यात डील झाली आणि…”, अनिल देशमुखांचा आरोप

देवेंद्र फडणवीस यांनी सावनेरच्या सभेत अनिल देशमुख यांना उत्तर दिलं. ज्यानंतर आता पुन्हा एकदा अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर आरोप केले…

What Anil Deshmukh Said About Devendra Fadnavis?
Anil Deshmukh : “सचिन वाझे या दहशतवाद्याची मदत देवेंद्र फडणवीस घेत आहेत, माझी विनंती आहे की..”, अनिल देशमुख काय म्हणाले?

११ महिने चांदिवाल समितीने माझी चौकशी केली आणि १४०० पानांचा अहवाल सरकारला सादर केला आहे, तो अहवाल जनतेसमोर आणावा अशी…

मुकेश अंबानी आणि अनिल देशमुख
मुकेश अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचं प्रकरण, मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख यांनी घेतलं ‘हे’ नाव

चांदीवाल कमिशनचा अहवाल सरकारने का दडवून ठेवला आहे? अनिल देशमुख यांचा सवाल

param bir singh
परमबीर सिंग यांच्या विरोधातील खंडणीप्रकरण : तपास बंद करण्याचा अहवाल ‘सीबीआय’कडून सादर

गुन्हा घडल्यानंतर पाच वर्षांनंतर तक्रार करण्यात आली असून हे आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत, असे सीबीआयने अहवालात म्हटले आहे. 

Anil Deshmukh allegations
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राज्य सरकारवर आरोप; म्हणाले, “परमबीर सिंग यांच्या निलंबन रद्दचा आदेश म्हणजे…”

परमबीर यांचा राजकीय वापर करून मला अडकवण्यात आले. परमीबर सिंग यांच्या मागे अदृश्य राजकीय शक्तीचा हात आहे, असा आरोप अनिल…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या