परमबीर सिंह यांच्यावर कारवाई होणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणतात…! दिलीप वळसे पाटील यांचे परमबीर सिंह यांच्यावर कारवाईचे संकेत! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 26, 2021 14:53 IST
“आमच्यावर आरोप करायला लावून केंद्राने परमबीर सिंहांना पळवून लावलं, कारण…”, संजय राऊतांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फरार घोषित झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 18, 2021 13:49 IST
“अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल”; शरद पवारांचा हल्लाबोल जेव्हा संधी मिळेल तेव्हा व्याजासकट या लोकांना अक्कल शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही शरद पवारांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 18, 2021 13:33 IST
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित! ३० दिवसांच्यात न्यायालयासमोर हजर झाले नाही तर राज्य सरकारला मालमत्ता सील करण्याचे अधिकार By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2021 18:52 IST
अनिल देशमुखांना मोठा झटका, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला; ईडीच्या कोठडीत रवानगी! अनिल देशमुखांची रवानगी १४ दिवसाच्या ईडी कोठडीत करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 7, 2021 13:05 IST
अनिल देशमुखांनंतर मुलाच्या अडचणीत वाढ? ऋषीकेश देशमुख यांना चौकशीला हजर राहण्याचे ईडीचे समन्स ईडीने याआधीच अनिल देशमुख यांना अटक केली असून, सध्या ते सहा नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 5, 2021 07:42 IST
“परमबीर सिंग आदित्य ठाकरेंच्या जवळचे, कुठे पळून गेले त्यांना विचारले पाहिजे”; नितेश राणेंचे आरोप पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमध्ये सर्वात जास्त वेळ बसणारे मंत्री आदित्य ठाकरे होते, असेही नितेश राणे म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2021 22:18 IST
मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला सरकारी नोकरीतून काढण्याची प्रक्रिया चालू केली आणि … : अनिल देशमुख राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 1, 2021 15:36 IST
खंडणी प्रकरणी परमबीर सिंह यांच्या अडचणीत मोठी वाढ, न्यायालयाचा ‘हा’ मोठा निर्णय मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत मोठी वाढ झालीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 28, 2021 20:10 IST
उद्धव ठाकरेंकडून सरन्यायाधीश आणि कायदा मंत्र्यांसमोरच परमबीर सिंह यांना कोपरखळी, म्हणाले… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश पी. व्ही. रमण. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्यासमोरच मुंबईचे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2021 21:56 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Horoscope Today: विशाखा नक्षत्रात १२ पैकी कोणत्या राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; नोकरदारांच्या अधिकारात वाढ तर कोणाला मिळेल प्रेमाची साथ
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
Aadar Poonawala : अदर पूनावालांचं वक्तव्य, “आठवड्याला ७० तास काम कधीतरी ठीक आहे; पण कायम नाही कारण.. “
‘तो आला अन् ती लाजली…’ ऑनलाईन प्रेम जुळलेल्या गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या पहिल्या भेटीचा VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रेमाची आठवण