परभणी News

परभणी (Parbhani) हे मराठवाड्यातील एक जिल्हा असून त्याचे पूर्वीचे नाव प्रभावतीनगर होते. परभणी हे पूर्वी निजामी राजवटीचा भाग होते. परभणीचे क्षेत्रफळ ६ हजार २५० चौरस किमी आहे. परभणी जिल्ह्यात नऊ तालुके असून एकूण ८४८ गावं आहेत. धार्मिकदृष्ट्यादेखील परभणी अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद असला तरी त्यांचा जन्म येथील पाथरी गावात झाल्याची मान्यता आहे. तसेच राष्ट्रसंत संचारेश्वर महाराज यांचा जन्मही परभणीतील जिंतूर तालुक्यात झाला. याचबरोबर मुस्लीम धर्मियांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हजरत शाह तुराबुल हक यांचा दर्गाही परभणी येथे आहे. जैन धर्मियांसाठीही हा जिल्हा महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. जैन धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या निमगिरी गुफा परभणी जिल्ह्यात आहेत. Read More
Hunger strike on raft in Godavari basin for outstanding crop insurance advances
पिकविम्याच्या थकीत अग्रीमसाठी गोदावरीच्या पात्रात तराफ्यावर उपोषण

राज्य सरकारने पीकविमा कंपनीला ९९ कोटी रूपयांची थकीत असलेली रक्कम तात्काळ वर्ग करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पूर्णा…

Farmers march in Parbhani demands filing of case against ICICI Lombard Insurance Company
शेतकऱ्यांचे पाचशे कोटी रुपये थकवणाऱ्या ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ विमा कंपनीवर गुन्हा दाखल करावा; परभणीत शेतकऱ्यांचा मोर्चा

पिकविमा नुकसान भरपाई देण्यास जाणीवपूर्वक विलंब करून नियमांचा भंग केल्याबद्दल आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीवर गुन्हे दाखल करून काळ्या यादीत टाकावे.

protest against controversial statement of Agriculture Minister manikrao kokate in Parbhani
परभणीत कृषिमंत्र्यांच्या छायाचित्राला मारले जोडे, वादग्रस्त वक्तव्याचा निषेध

‘भिकारीसुध्दा एक रूपया घेत नाही, आम्ही एक रूपयात शेतकर्‍यांना पीक विमा देतो’ असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी…

MPDA , Parbhani, MPDA accused ,
परभणीत ‘एमपीडीए’अंतर्गत सराईत आरोपी स्थानबद्ध, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

शहरातील साखला प्लॉट भागातील सराईत आरोपी ताडीवाला अशोक मारोतराव शिंदे याला एमपीडीए कायद्यांतर्गत जिल्हा मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध…

sexual assault against women in Parbhani
मजूर विवाहितेवर नराधमाचा लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

सारंगपूर येथील एका शेतात तिच्याविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केला. व याबाबत कोणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

pathri senior technician arrested
पाथरीत वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञास लाच घेताना अटक, झडतीतून सात लाख रुपये रोख जप्त

पितळे याच्या घराची झडती घेतली असता या झडतीतून ६ लाख ९५ हजार ११० रुपये पथकाने जप्त केले.

Somnath Suryavanshi Mother Vijayabai Suryavanshi MLA Suresh Dhas Nashik Long March
धस साहेब…तर पोलिसांना तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का ? सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा सवाल

हिंसक वळण या प्रकरणात चार पोलिसांना निलंबित करण्यात आले असले तरी पोलिसांचे हे निलंबन मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयास मान्य…

parbhani Aluminum wire
अ‍ॅल्युमिनियमची तार चोरी करणारी टोळी परभणीत जेरबंद, चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त

चोरी केलेली अ‍ॅल्युमिनीयम तार सयद कलीमोदीन सयद जैनुलाबदीन (रा. काद्राबाद प्लॉट परभणी) यांना विक्री केल्याचे या दोन आरोपींनी सांगितले.

accused molested four year old girl sentenced to twenty years of hard labor and fine
चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला वीस वर्षाची सक्तमजुरी

एका चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला वीस वर्षाची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena district chief Vishal Kadam joined shiv sena in presence of Eknath Shinde
परभणी लोकसभा मतदारसंघात लागोपाठ तीन जिल्हाप्रमुखांची शिवसेनेला सोडचिठ्ठी

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांचे शिवसेना’ या पक्षात प्रवेश केला…

ताज्या बातम्या