Page 39 of परभणी News

निवडणुकीतील यशासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये समन्वयाचे प्रयत्न; माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे स्पष्टीकरण

आगामी निवडणुकांतील यशासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळीत चांगला समन्वय घडवून राज्यातील आघाडीची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, अशी…

राष्ट्रवादीची परभणीत आज दहीहंडी स्पर्धा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या (रविवारी) आर. आर. पेट्रोलपंपासमोरील मदानावर माखनचोर दहीहंडी फोड स्पर्धा आयोजित केली आहे. अभिनेत्री महिमा चौधरी स्पर्धेस…

परभणीचे ‘सीईओ’ मित्रगोत्री यांच्याविरुद्ध अविश्वास मंजूर

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंगळवारी अखेर बहुमताने पारीत झाला. राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांसह काँग्रेस,…

आंदोलनांनी दणाणले परभणी

परभणीत आठवडय़ाचा पहिलाच दिवस विविध आंदोलनांनी दणाणून टाकणारा ठरला. धरणे, निदर्शने व मोर्चा या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांसाठी विविध संघटनांनी सहभाग…

पतसंस्थेवर कर्मचाऱ्यांचा दरोडा!

सेलू येथील श्री रेणुकामाता मल्टिस्टेट अर्बन क्रेडीट सोसायटीवर बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी सोने व १६ लाखांची रोकड पळविल्याच्या घटनेचा बनाव…

लाचखोर वैद्यकीय अधिकारी जाळ्यात

येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णाच्या नातेवाइकाकडून साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर देशमुख याला रंगेहात पकडण्यात…

परभणीत बी. रघुनाथ महोत्सव

येथील गणेश वाचनालयाच्या वतीने ज्येष्ठ मराठी साहित्यिक बी. रघुनाथ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बी. रघुनाथ महोत्सवाचे आयोजन ३ ते ६ सप्टेंबर दरम्यान…

परभणीत १३ पंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर

जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाला. राज्यपालांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) औरंगाबाद येथे पुरस्कारांचे वितरण होईल.

महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; परभणीत २३० कर्मचारी सहभागी

महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेला बेमुदत संप सोमवारी चौथ्या दिवशीही सुरूच होता. कर्मचारी संपावर असल्याने जिल्हाधिकारी आणि तहसील…

परभणीतील फलकबाजीकडे मनपाचे दुर्लक्ष

परभणीत बोकाळलेल्या डिजिटल बॅनर्सविरुद्ध महापालिका ठोस कारवाई करीत नसल्यामुळे शहर विद्रूप झाले आहे. सर्वच पक्षांच्या व संघटनांच्या नेत्यांनी उथळ प्रसिद्धीसाठी…

विलासराव स्मृती वक्तृत्व स्पर्धेस चांगला प्रतिसाद

सूर्योदय युवा प्रतिष्ठानच्या विलासराव देशमुख स्मृती वक्तृत्व स्पध्रेस ४ जिल्हय़ांतून चांगला प्रतिसाद मिळाला. विविध महाविद्यालयांच्या ७० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

युवा दिनानिमित्त परभणीत मॅरेथॉन स्पर्धेस प्रतिसाद

एचआयव्ही-एड्स जनजागरणामध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी युवकवर्गाने पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी केले. आंतरराष्ट्रीय युवा…