उपमुख्यमंत्री पवार हे आज जिल्हा दौर्यावर आले होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी पक्षवाढीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काही सुचना केल्या.
कडकडीत उन्हामुळे ४३ अंशाचा पारा तापमानाने ओलांडला शनिवारी (दि.२६) मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, परभणी तालुक्यातील उमरी…