स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ‘हवा’ सोड आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनाचे लोण परभणी जिल्ह्यात पोहोचले. शुक्रवारी रात्री संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी १५…

शेतकरी संघटनेचे पानफूल आंदोलन

शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी जिल्ह्यात सेलू, जिंतूर व परभणी येथे अभिनव आंदोलन केले. प्रवाशांना पानफूल व छापील…

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना प्रभावीपणे राबवा- सिंह

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यास प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी केले.

बससेवा बंद केल्याचा निषेध सेनेचा ‘सोनपेठ बंद’

परळी आगाराने सोनपेठ बस बंद केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने पुकारलेल्या ‘सोनपेठ बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभर बाजारपेठ बंद होती. उद्याही (शुक्रवार)…

खासगी वाहतूकदारांची पोलीस प्रशासनाकडून लूट

एस. टी. महामंडळाने जिल्ह्यातील ३५७ गावांच्या बस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दुसरीकडे ग्रामीण भागातील मुख्य साधन असलेल्या खासगी…

परभणीमध्ये सोमवारी राष्ट्रीय सायकल स्पर्धा

जिल्हा सायकल असोसिएशन, तसेच बी. रघुनाथ महाविद्यालयाच्या वतीने सोमवारी (दि. २५) परभणीत अखिल भारतीय सायकल स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्य शटल बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ

युवकांच्या सर्वागीण विकासासाठी राज्याचे क्रीडा धोरण असून, या धोरणाच्या अंमलबजावणीतून राज्यातील खेळाडूंचा निश्चितच विकास साधेल. परभणीत अनेक क्रीडा वास्तू तयार…

‘परभणीचा वार्षिक प्रारूप आराखडा ११२ कोटींचा’

जिल्ह्याच्या २०१४-१५ च्या १ अब्ज १२ कोटी ६ लाखांच्या जिल्हा वार्षकि योजनेच्या प्रारूप आराखडय़ास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात…

नाबार्डच्या निधीसाठी प्रस्ताव सादर करावा- एस. पी. सिंह

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा निर्मितीसाठी नाबार्डकडून निधी उपलब्ध होत असतो. त्यासाठी आवश्यक ते प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. पी.…

समाधान योजनेमध्ये जनतेचा सहभाग वाढवा – जयस्वाल

महसूल प्रशासन लोकाभिमुख, गतिमान करण्यासाठी सुवर्णजयंती राजस्व अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत समाधान योजनेत अधिकाधिक जनतेला सहभागी करून घेण्याचे निर्देश…

‘सीसीआय’ची मानवतला कापसाची ४ हजार ७०० रुपये भावाने खरेदी

कापूस पणन महासंघातर्फे सोमवारी सुरू केलेल्या कापूस खरेदीला केवळ काटा पुजनावर समाधान मानावे लागले. सीसीआयने मानवत येथे लिलावाद्वारे खरेदी प्रक्रियेत…

काँग्रेस राष्ट्रवादीतील राजकीय संघर्ष हिंसक वळणावर

जिल्ह्यात सुरू असलेल्या आ. रामप्रसाद बोर्डीकर-विजय भांबळे यांच्यातील सत्तासंघर्षांने आज हिंसक वळण घेतले. दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर आता…

संबंधित बातम्या